आज नसे स्थिती दीपावली करण्याची ।
ठाई ठाई चाहूल धर्मशत्रूंची ।। १ ।।
लव्ह जिहाद मूर्तीभंजन ।
संपत्ती लुटती मंदिरांची ।। २ ।।
का न उठू शकू आम्ही ।
तया रोखण्या सदाची ।। ३ ।।
नाव घेतो शिवरायांचे ।
परि अनुसरतो घरभेद्यांसी ।। ४ ।।
आपलेच घर आपले न राहिले ।
धर्मशत्रूवरी ओवाळून टाकले ।। ५ ।।
ऐसी स्थिती केली धर्मभेद्यांनी ।
रोखा आता उठा आता थांबवा तयांसी ।। ६ ।।
हिंदु राष्ट्राची गर्जना करूनी ।
हद्दपार करा तयांसी ।। ७ ।।
व्हा सावध…सोडोनिया जातपात राजकारणे ।
अन्यथा विनाश अटळ स्वार्थकारणे ।। ८ ।।
– श्री. धैवत वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१०.२०२४)