उडुपी (कर्नाटक) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणाला मंदिरात जाण्यापासून अडवून मारहाण

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्यावर याहून वेगळे काय घडणार ?

Kolkata HC Granted Permission To Ram Navami Rally : हावडा (बंगाल) येथे श्रीरामनवमीच्या मिरवणुकीला कोलकाता उच्च न्यायालयाकडून सशर्त अनुमती !

मिरवणुकीत शस्त्रे बाळगण्यास अनुमती नाही
पोलिसांनी नाकारली होती अनुमती

Tribal Man Kisan Brutally Attacked : नंदुरबार येथे ख्रिस्त्यांच्या अनधिकृत सभेला विरोध करणार्‍या आदिवासीवर ख्रिस्त्यांचे आक्रमण !

मुळात सभेला अनुमती नसतांना तिचे आयोजन केलेच कसे ? या प्रकरणीही संबंधितांवर कारवाई व्हायला हवी !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट प्रसारित करणार्‍या मुसलमान तरुणाला अटक !

धारवाडच्या चैतन्य कॉलनीतील रहिवासी सलीम ममदापूर याने गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदु धर्माचा अवमान करणारे छायाचित्र प्रसारित केले होते.

बेलसर (पुणे) येथील शाळेतील हिंदु विद्यार्थ्यांना दर्ग्यात नेऊन सक्तीने नमाजपठण करायला लावले !

इस्लामी देशात हिंदूंच्या शाळांमध्ये कधी मुसलमानांना आरती करण्यास कुणी सक्ती करू शकतो का ?

Hanuman Chalisa In South Africa : दक्षिण आफ्रिकेत हनुमान चालिसाच्या ६० सहस्र प्रतींचे केले वितरण !

‘एस्.ए हिंदूज’ संघटनेच्या सदस्यांनी नुकतेच गौतेंग प्रांतात वितरण मोहीम राबवली आणि गरजूंना दोन टन किराणा सामानाचे वाटपही केले.

मांत्रिक कासिमच्या घरी अमावस्येच्या मध्यरात्री सापडली हिंदु मुलगी : अळकेमजलू (दक्षिण कन्नड) स्थानिकांकडून तक्रार !

हिंदु मुलींना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी मुसलमान अघोरी विद्येचा वापर करतात का, याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे !

Controversy Over Removal Of Religious Flag : दमोह (मध्यप्रदेश) येथे श्रीरामनवमी आणि चैत्र नवरात्री यांनिमित्त लावलेले भगवे ध्वज पालिकेने काढले !

हिंदुत्वनिष्ठांनी पालिका आयुक्तांच्या चेहर्‍याला काळे फासले

मंदिरांच्या जागेवर दावा लावणारे वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा रहित करा ! – सुनील घनवट, राष्‍ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

अंत्री मलकापूर (जिल्‍हा अकोला) येथे ‘महाराष्‍ट्र मंदिर न्‍यास परिषद’ ! ४०० हून अधिक मंदिर विश्वस्‍त, प्रतिनिधी, पुरोहित, अधिवक्ते आणि मंदिर अभ्यासक सहभागी ! अकोला, २९ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्रामध्ये मठ-मंदिरांच्या जागांवर वक्फ बोर्डने दावा केला आहे. त्यामुळे मठ-मंदिरांना अडचण निर्माण होते. हे षड्यंत्र रोखण्यासाठी वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा हे दोन्ही रहित झाले पाहिजे, असे … Read more

Jaipur Tejaji Temple Vandalism : जयपूर (राजस्थान) येथे वीर तेजाजी मंदिरातील मूर्तीची तोडफोड

राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची घटना घडू नये, अशी अपेक्षा !