कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे या हिंदूंच्या हत्या करणार्यांना फाशी द्या ! – हिंदु जनजागृती समितीचे पेठवडगाव येथे निवेदन
राजस्थानमधील उदयपूर येथील ‘कन्हैयालाल’, तसेच महाराष्ट्रातील अमरावती येथील ‘उमेश कोल्हे’ या हिंदूंच्या हत्या करणार्यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणार्या सर्वांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.