हिंदुविरोधी काँग्रेसची पापे !
भारत देश आणि हिंदु धर्म यांच्या नाशासाठी कार्यरत असलेल्या काँग्रेसला राष्ट्र अन् धर्म प्रेमींनी कायमचे घरी बसवायला हवे !
भारत देश आणि हिंदु धर्म यांच्या नाशासाठी कार्यरत असलेल्या काँग्रेसला राष्ट्र अन् धर्म प्रेमींनी कायमचे घरी बसवायला हवे !
भारतातील तथाकथित पुरोगामी, निधर्मीवादी, मानवतावादी, बांगलादेशात होणार्या हिंदु-बौद्ध हत्याकांडाविषयी गप्प का ?
हिंदूंनी पोलिसांवर अवलंबून न रहाता स्वत:सह, कुटुंब, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हावे लागेल.आपल्याला नीती आणि धर्म यांच्या साहाय्याने सिद्धता करावी लागेल.
जगभरातील दुष्ट शक्ती पुष्कळ जागृत झाल्या आहेत. सर्व प्राचीन संस्कृती नष्ट झाल्या आहेत; पण केवळ भारतात सनातन धर्म अजूनही टिकून आहे. त्याला नष्ट करण्यासाठी शेकडो प्रयत्न चालू आहेत. हिंदूंनी या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.
‘बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदु समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भारत सरकारने तेथील हिंदु समाज आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीने धनबाद (झारखंड) येथील आंदोलनाच्या माध्यमातून केली.
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या कलावधीत ‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनीचे संस्थापक संपादक श्री. सुरेश चव्हाणके व दुर्ग (छत्तीसगड) येथील ‘लक्ष्य सनातन संगम’चे राष्ट्रीय परामर्शदाता श्री. विशाल ताम्रकार यांच्यातील झालेल्या चर्चेचा सारांश लेखस्वरूपात येथे देत आहोत.
धर्मांधाला थोडा धक्का जरी लागला, तरी त्याचे सहस्रो भाऊबंद एकत्र येतात. याउलट हिंदूवर संकट आले, तर त्याच्या क्षेत्रातील १०० हिंदूही एकत्र येत नाहीत.
२ सहस्र ५०० हिंदू मोर्चात सहभागी झाले होते. उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देऊन निषेध मोर्चाची सांगता करण्यात आली.
भारताने हिंदूंच्या रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण केला पाहिजे. यासमवेतच जे हिंदू भारतात येण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना आश्रय दिला पाहिजे. अन्यथा ते सर्व मारले जातील.
बांगलादेशात आरक्षणावरून चालू करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंदुविरोधी स्वरूप देऊन तेथे हिंदूंचा नरसंहार करण्यात आला. या आक्रमणात हिंदूंची अत्यंत क्रूर पद्धतीने हिंसा करण्यात आली. स्त्रियांवर बलात्कार करण्यात आले. लहानग्या मुलांचे गळे आवळून हत्या करण्यात आल्या. सैतानालाही लाजवेल, असा नंगानाच धर्मांध मुसलमानांनी बांगलादेशात घातला. या नरसंहाराचा निषेध करण्यासाठी भारतभर ठिकठिकाणी हिंदूंनी आंदोलने केली, तसे महाराष्ट्रातही त्याचे पडसाद … Read more