संपादकीय : मानवताहीन बांगलादेश
बांगलादेशातील ‘इस्कॉन’चे चिन्मय कृष्ण दास प्रभु यांना कोठडी सुनावतांना तेथील न्यायालयाने त्यांना सर्व सुविधा पुरवण्याचा आदेश दिला होता. तरीही प्रशासनाकडून सुविधा पुरवण्यास नकार दिला जात आहे. औषध आणि जेवण पुरवण्याची अनुमती दिली जात नाही.