बांगलादेशातील घटनेचे भारतासह जगावर झालेले आणि होणारे परिणाम !
विरोधकांचे राष्ट्रविरोधी आंदोलन मोडून काढण्यासाठी कठोर निर्णय न घेतल्यास वा त्यात माघार घेतल्यास स्वतःचा विनाश अटळ असतो, हे जाणा !
विरोधकांचे राष्ट्रविरोधी आंदोलन मोडून काढण्यासाठी कठोर निर्णय न घेतल्यास वा त्यात माघार घेतल्यास स्वतःचा विनाश अटळ असतो, हे जाणा !
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी ब्रिटीश गेले म्हणून ‘इंडिया’ स्वतंत्र झाला, असे आपण मानतो. तसे शाळेत शिकवले जाते; परंतु भारतावर अजूनही ब्रिटिशांच्या आणि मोगलांच्या चेल्यांचे वर्चस्व असल्यामुळे खर्या अर्थाने..
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशातील हिंदूंवर तेथील धर्मांधांकडून मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे. त्यामुळे हिंदु धर्म आणि हिंदू यांवर होणार्या आघातांच्या विरोधात संघटित होऊन आवाज उठवण्यासाठी १७ ऑगस्टला ‘हिंदु धर्म परिषद’ आयोजित केली आहे.
बांगलादेशाच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करणारे बंगाल राज्य ! भारतात घुसखोरी केलेले रोहिंग्या मुसलमान येथील बहुसंख्यांक हिंदूंवरच आक्रमण करतात, हे हिंदूंना लज्जास्पद !
१९७१ मध्ये भारताने सैनिकी कारवाई करून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या वेळी २५ लाख हिंदु मारले गेले आणि सहस्रो स्त्रियांवर अत्याचार झाले. आजही तोच प्रकार चालू आहे !
रस्त्याच्या मध्यभागी ट्रक उभा केल्यावरून प्रश्न विचारल्यामुळे मेहबूब, सय्यद, सलमान आणि शेख यांनी २ हिंदु युवक रघु रेड्डी आणि राहुल रेड्डी यांच्यावर आक्रमण केल्याची घटना शहरातील कोडला क्रॉसजवळ घडली आहे.
पॅलेस्टाईनसाठी भारतात घोषणाबाजी केली जाते; पण हिंदूंवर अत्याचार होत असतांना हिंदूंसाठी कुणी ‘ब्र’ ही उच्चारत नाही !
विरोधकांच्या खोट्या कथानकांना न भूलता हिंदु समाजाने संघटितपणे संशयरहित होऊन राष्ट्रहिताचा विचार करावा !
पूर्वी हिंदूंना किमान २ मुले असायची. कालांतराने एक मूल झाले. आता ‘लिव्ह इन रिलेशन’मुळे (विवाह न करता स्त्री आणि पुरुष एकत्र रहातात त्याला ‘लिव्ह इन रिलेशन’ असे म्हणतात) मूल होऊ न देण्याकडे कल आहे.
बांगलादेशातील हिंदू नरकयातना भोगत असून हे सनातन प्रभातच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष तेथील हिंदूंच्या तोंडून ऐकले. देशातील काही भागांतील हिंदूंशी भ्रमणभाषद्वारे संपर्क साधला असता त्यांनी त्यांच्या दैनावस्थेची माहिती विशद केली.