सांस्कृतिक शक्ती आणि क्षमता यांच्या बळावर भारत जगासाठी आशेचा किरण बनण्यास सक्षम !
भारत जगाला ज्ञान, शुद्धता, समृद्धी आणि समर्पण शिकवण्यास सक्षम आहे. आपण सूर्याची पूजा करत असल्याने आपल्या देशाला ‘भारत’ या नावाने संबोधले जाते.
भारत जगाला ज्ञान, शुद्धता, समृद्धी आणि समर्पण शिकवण्यास सक्षम आहे. आपण सूर्याची पूजा करत असल्याने आपल्या देशाला ‘भारत’ या नावाने संबोधले जाते.
येणारा काळ हा भारत आणि सनातन धर्म यांचा आहे. वेद म्हणजे ज्ञानाचे भंडार आहे. वेदांमध्ये सर्व काही आहे. सातत्याने होणार्या आक्रमणांमुळे सर्वत्र, विशेषतः उत्तर भारतात वेदिक ज्ञानाची मोठी हानी झाली. अग्निहोत्राच्या अनुयायांनी युगानुयुगे या ज्ञानाचे रक्षण केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला येथील कर्करोग रुग्णालयाचा पायाभरणी सोहळा प.पू. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते भूमीपूजन करून पार पडला.
मंदिरांचे सरकारीकरण रहित करून ती भक्तांच्या नियंत्रणात देण्याची मागणी या महासंमेलनातून केली पाहिजे, तसेच प्रत्येक मंदिरांत हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्याची व्यवस्था केली पाहिजे !
श्रीसमर्थवाग्देवता मंदिर, धुळे या संस्थेच्या वतीने ‘श्रीसमर्थ रामदासस्वामी लिखित वाल्मिकी रामायण’ या ग्रंथाच्या मूळ सात बाडांचे कांडशः संपादन करून बनवण्यात आलेल्या ८ खंडांचे राष्ट्रार्पण सरसंघचालकांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
‘इस्लाम खतरे में है’, अशी बांग ठोकणारे धर्मांध मुसलमान नेता, तसेच ‘भारतात मुसलमान असुरक्षित जीवन जगत आहेत’, अशी आवई उठवणारे महाभाग यांना यावरून जाब विचारला पाहिजे !
कॅन्सर इन्स्टिट्यूट’मुळे (एन्.सी.आय.) कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीने ग्रस्त रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना दिलासा मिळाला आहे. ही संस्था विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या मध्य भारतातील राज्यांसाठी आरोग्य मंदिर ठरत आहे.असे ते म्हणाले.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती करण्यामागे कुणाचा हात आहे ? याचा पोलिसांनी शोध घेऊन सत्य जनतेसमोर आणावे !
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा संगमच्या ३ दिवसांच्या चिंतन शिबिरात ते बोलत होते.
येथील सिंधी समाजाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हेही उपस्थित होते.