‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ या पुस्तक प्रकाशन संस्थेकडून जाहीर क्षमायाचना !
केवळ क्षमा मागून काय उपयोग ? राजमाता जिजाऊ यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणार्या जेम्स लेनवर कोणती कारवाई करणार, हेही ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ने सांगावे ! महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता या उत्तराची वाट पहात आहे !