Sambhal Broken Idols Found : संभल (उत्तरप्रदेश) येथे सापडलेल्या शिवमंदिराजवळील विहीर खोदतांना सापडल्या ३ खंडित मूर्ती
स्थानिक लोक हे मंदिर २०० वर्षांहून अधिक जुने असल्याचे मानतात. मंदिराची जीर्ण स्थिती सुधारण्यासाठी प्रशासन आणि भाविक यांनी पुढाकार घेतला आहे.