(म्हणे), ‘आम्ही सनातन वगैरे मानत नाही !’-जितेंद्र आव्हाड

सहस्रो वर्षांपासून पृथ्वीवर राज्य केलेल्या आणि आजही विदेशात मोठ्या प्रमाणात आचरण होत असलेल्या सनातन धर्माविषयीच्या आव्हाड यांच्या द्वेषपूर्ण वक्तव्यांना विचारतो कोण ?

जिहादी शरजिल उस्मानी याच्याकडून पॅलेस्टाईनचे समर्थन करत हिंदुत्वनिष्ठांवर टीका

अशा हिंदुद्वेष्ट्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने ते अशा प्रकारची विधाने परत परत करत आहेत. याकडे उत्तरप्रदेश सरकारने लक्ष द्यावे !

पाकिस्तानमध्ये हिंदु मुलीची अपहरण करून सामूहिक बलात्कारानंतर हत्या !

पाकमधील हिंदूंविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधीच तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

नक्षलवादाचे पोशिंदे !

बुद्धीवाद्यांच्या कारवाया केवळ नक्षलवाद्यांच्या कारवाईपुरत्या मर्यादित नाहीत, तर देशाचे अस्तित्व नष्ट करणार्‍या आहेत. त्यामुळे बुद्धीवाद्यांना शक्तीहीन केले, तरच राष्ट्रविघातक शक्तींवर मात करता येईल ! सरकारने नक्षलवाद नष्ट करतांना शहरी (अर्बन) नक्षलवादाचेही समूळ उच्चाटन करणे क्रमप्राप्त !

कर्णावती (गुजरात) येथील शाळेने हिंदु मुलांकडून करून घेतले नमाजपठण !

याऐवजी जर एखाद्या शाळेतील मुसलमान अथवा ख्रिस्ती विद्यार्थ्यांना हिंदु धर्मानुसार उपासना करण्यास सांगण्यात आले असते, तर एव्हाना देशभरात ‘शिक्षणाचे भगवेकरण’, ‘लोकशाहीची हत्या’, ‘अल्पसंख्यांकांवरील अरिष्ट’ अशा प्रकारे आरोळी ठोकत शाळेला वाळीत टाकण्याची धमकी दिली गेली असती, हे जाणा !

(म्हणे) ‘कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी अल्पसंख्यांकांना १० सहस्र कोटी रुपयांपर्यंत अनुदान देणार !’ – सिद्धरामय्या

बहुसंख्य हिंदूंनी कर रूपाने भरलेला पैसा अन्य धर्मियांवर केवळ मतांच्या लांगूलचालनासाठी त्यांच्यावर उधळणार्‍या काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

चेन्नई (तमिळनाडू) येथील प्राचीन श्री कालिगंबल मंदिर नियंत्रणात घेण्याचा हिंदु धार्मिक आणि धर्मादाय विभागाचा प्रयत्न !

तमिळनाडूमध्ये सनातन धर्म नष्ट करण्यासाठी आसुसलेले द्रमुक सरकार सत्तेत असल्याने याहून वेगळे काही होणार नाही ! अशा सरकारला वैध मार्गाने विरोध करण्यासाठी देशभरातील हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे !

गोव्यात प्रभु श्रीरामाविषयी मुसलमानाकडून सामाजिक माध्यमातून अश्लील माहिती प्रसारित !

धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कारवाई होणार आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत. गोवा राज्य धार्मिक सलोखा आणि शांतता यांसाठी प्रसिद्ध आहे अन् गोव्याची ही ओळख पुसण्याचा कुणीही प्रयत्न करू नये –  मुख्यमंत्री डॉ. सावंत

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे ईदच्या मिरवणुकीवर अज्ञातांनी दगडफेक केल्यावर मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांवर दगडफेक !

‘हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी जाणीवपूर्वक ईदच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्याचा कट धर्मांध मुसलमानांनी रचला होता का ?’, याची चौकशी झाली पाहिजे !

देवतांची चित्रे फाडली, देशविरोधी घोषणा देण्यास भाग पाडले !

काश्मीरमधील मुसलमान विद्यार्थ्यांची ही हिंदुद्वेषी आणि भारतविरोधी मानसिकता पहाता, काश्मीरमधील जिहादी आतंकवाद पुढे अनेक वर्षे नष्ट होणार नाही, हेच स्पष्ट करते !