अफगाणिस्तान आतंकवादाचे मुख्य केंद्र ! – संयुक्त राष्ट्रे
अफगाणिस्तान हे मध्य आणि दक्षिण आशियामध्ये आतंकवादाचे मुख्य केंद्र असल्यामुळे या परिसरात अशांती असणार आहे, असा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी प्रसारित केला आहे.
अफगाणिस्तान हे मध्य आणि दक्षिण आशियामध्ये आतंकवादाचे मुख्य केंद्र असल्यामुळे या परिसरात अशांती असणार आहे, असा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी प्रसारित केला आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने मूळचा काश्मीरमधील असलेला एजाज अहमद अहंगर उपाख्य अबू उस्मान अल-काश्मिरी याला आतंकवादी घोषित केले आहे. काश्मिरी याचे अल् कायदाशी संबंध आहेत. तो भारतात इस्लामिक स्टेटला पुन्हा चालना देण्याच्या प्रयत्नात आहे.
जिहादी आतंकवादी संघटना ‘अल् कायदा’ने इस्लामी देशांमध्ये रहाणार्या मुसलमानांना तेथे रहाणार्या हिंदूंवर आणि भारताच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.
अल् कायदाचे अस्तित्व आता नष्ट होण्याच्या वाटेवर आहे. अशा वेळी ते टिकवण्यासाठी हिंदूंच्या नावाने मुसलमानांना भडकावण्याचा प्रयत्न अल् कायदा करत आहे; मात्र इस्लामी देश आणि मुसलमान त्याला भीक घालणार नाही, हेही तितेकच खरे आहे; कारण असे करणे त्यांच्यासाठी तोट्याचेच आहे !
पी.एफ्.आय.च्या अशा देशद्रोही नेत्यांवर जलद गती न्यायालयात खटले चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !
अल् कायदाने काश्मीर आता भारताचा अविभाज्य भाग बनल्याचे मान्य केले आहे. कलम ३७० हटवल्यानंतर भारत सरकारला काश्मीर भारताचा अविभाज्य भाग बनवण्यात यश मिळाल्याचे अल् कायदाने म्हटले आहे.
हा आतंकवादी मुसलमान तरुणांना या संघटनेत भरती करण्यासाठी खोटी भारतीय ओळखपत्रे बनवण्याचे काम करत होता.
‘न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टँडर्ड्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ने (‘एन्.बी.डी.एस्.ए.’ने) ‘न्यूज १८ इंडिया’ या वृत्तवाहिनीला चर्चासत्रात सहभागी हिजाब समर्थक मुसलमानांना ‘अल् कायदा’ या आतंकवादी संघटनेचे समर्थक असल्याचे म्हटल्याने ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कोलकाताच्या मोमीनपूर भागात झालेल्या हिंसाचारात ‘अल् कायदा’ आणि ‘इसिस’ यांचा हात आहे, असा दावा बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांनी नुकताच केला.
आसामच्या गोलपाडा जिल्ह्यात अजमल हुसेन नावाच्या अल् कायदाच्या आणखी एका आतंकवाद्याला नुकतीच अटक करण्यात आली. त्याने गौहत्ती येथील त्याच्या घरात अल् कायदाचे सदस्य असलेल्या बांगलादेशी आतंकवाद्यांना आश्रय दिला होता.