दिवाळीत करणार होते घातपात !
अलीगड (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने येथून इस्लामिक स्टेटच्या २ आतंकवाद्यांना अटक केली. अब्दुल्ला अर्सलान आणि माज बिन तारिक अशी त्यांची नावे असून काही दिवसांपूर्वी नवी देहलीतून अटक करण्यात आलेले आतंकवादी शहनवाज अन् रिझवान यांच्याशी त्यांचे संबंध आहेत. त्यांच्याकडून अल् कायदाशी संबंधित काही साहित्य सापडले आहे. हे दोघेही अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयातील विध्यार्थी संघटना ‘स्टुडंट्स ऑफ अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी’चे सदस्यही आहेत. ऑक्टोबर मासामध्ये पोलिसांनी काही आतंकवाद्यांना अटक केली होती. त्या टोळीचाच हे दोघे एक भाग आहेत. हे आतंकवादी दिवाळीमध्ये घातपात करण्याचा कट रचत होते.
#UPATS द्वारा ISIS से जुड़े 02 सेल्फ रेडिकलाइज्ड आतंकियों को जनपद अलीगढ़ से गिरफ्तार करते हुए उनके कब्जे से ISIS व AQIS से जुड़े प्रिंटेड साहित्य व ISIS के प्रोपेगेंडा से भरी पेन ड्राइव बरामद की गई है ।#WellDoneCops #GoodJobATShttps://t.co/GLRmnFurvy pic.twitter.com/wzMwbgbThe
— UP POLICE (@Uppolice) November 6, 2023
संपादकीय भूमिकाघातपातावरून अटक करण्यात येणार्या आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! |

हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
भोंदू बाबा फिरोज शेख याला २ दिवसांची पोलीस कोठडी !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय