अकोला येथे १० विद्यार्थिनींचा विनयभंग करणारा शालेय कर्मचारी अटकेत !
असे वासनांध शालेय कर्मचारी असणे, हा शैक्षणिक क्षेत्राला लागलेला कलंकच आहे. अशा वासनांधांना तात्काळ कारागृहात टाकले जावे !
असे वासनांध शालेय कर्मचारी असणे, हा शैक्षणिक क्षेत्राला लागलेला कलंकच आहे. अशा वासनांधांना तात्काळ कारागृहात टाकले जावे !
मुळात सभेला अनुमती नसतांना तिचे आयोजन केलेच कसे ? या प्रकरणीही संबंधितांवर कारवाई व्हायला हवी !
देहली येथे होणारी फटाक्यांच्या निर्मिती, साठवणूक आणि विक्री यांवरील बंदी उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
बांगलादेशाने म्हटले की, आम्ही अमेरिकेतून आयात होणार्या वस्तूंवरील शुल्कांचा आढावा घेत आहेत. बांगलादेशाचे राष्ट्रीय महसूल मंडळ लवकरच यावर पर्याय शोधेल.
श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य श्री राघवेश्वर भारती स्वामी यांच्या विरोधात प्रविष्ट (दाखल) करण्यात आलेले बलात्काराचे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयाने रहित केले.
बंगालमध्ये रावण राज्य असल्याने तेथे याहून वेगळे काय घडणार ?
राज्यातील झारखंड मुक्ती मोर्चा सरकारचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन स्वतः आदिवासी समाजातील आहेत. त्यामुळे ते आता आदिवासींना न्याय देतात कि मुसलमानांचे लांगूलचालन करतात ?, हे पहायला हवे !
भारताने केवळ शब्दांद्वारे बांगलादेशाला सुनावू नये, तर प्रत्यक्षही कृती करून त्याला त्याची जागा दाखवून देशाचे आणि हिंदूंचे रक्षण करावे !
प्रत्येकाला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे; मात्र न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात गेला, तर मुसलमान तो स्वीकारणार आहेत का ? श्रीरामजन्मभूमीचा निर्णय त्यांच्या विरोधात गेल्यानंतर ते अद्यापही मनापासून तो स्वीकारत नाहीत, असेच वेळोवेळी दिसून येते !
अधिकारी म्हणाले, ‘‘श्रीरामनवमीच्या दिवशी नंदीग्राममध्ये श्रीराममंदिराची पायाभरणी केली जाईल. हे मंदिर अंदाजे १.५ एकर भूमीवर बांधले जाईल. हे मंदिर बंगालमधील सर्वांत मोठे श्रीराममंदिर असेल.’’