श्रीरामाचे पात्र साकारणार्‍या एका कलाकाराचा अभिनयाशी संबंधित व्हिडिओ पाहिल्यावर साधिकेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सुचलेले गीत !

राम ही तो आस है, राम ही विश्वास है ।
राम नाम के जाप का ही तो, जीवन नौका का ध्यास है ।

सुख दुःख

जेव्हा एखाद्या दुष्कर्मामुळे होणार्‍या दुःखाचे प्रमाण त्या दुष्कर्मातून मिळणार्‍या सुखोपभोगापेक्षा वाढते, तेव्हा त्या मनुष्याला ते दुष्कर्म करण्याची बुद्धी होत नाही.

गुरुदेवांप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर तळमळीने साधना करणार्‍या सौ. जान्हवी अभिजीत विभूते !

‘चैत्र शुक्ल षष्ठी (३.४.२०२५) या दिवशी सौ. जान्हवी अभिजीत विभूते यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या यजमानांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

अडचणी न सोडवल्यास रास्त भाव धान्य दुकानदारांची तीव्र आंदोलनाची चेतावणी !

वर्ष २०१८ पासून दुकानदारांच्या धान्य वाटपाच्या दलालीमध्ये वाढ झालेली नाही. सध्याची महागाई पहाता धान्य वाटपाचे कमिशन प्रति १ क्विंटल मागे ३५० रुपये इतके मिळावे. वारंवार सर्व्हरच्या अडचणींमुळे पॉज मशीन बंद पडत आहेत. त्यामुळे आंदोलनाची चेतावणी देण्यात आली..