नवी देहली – देहली येथे होणारी फटाक्यांच्या निर्मिती, साठवणूक आणि विक्री यांवरील बंदी उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ‘येथील वायूप्रदूषण बर्याच काळापासून धोकादायक पातळीवर आहे’, असे न्यायालयाने स्पष्ट केले.