यावर कोण आणि कधी कारवाई करणार ?
मशिदीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लँड जिहाद करून भूमी बळकावण्याचे कारस्थान मुंबई, भाईंदर, नवी मुंबई, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली आणि पनवेल येथे चालू आहे, असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
मशिदीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लँड जिहाद करून भूमी बळकावण्याचे कारस्थान मुंबई, भाईंदर, नवी मुंबई, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली आणि पनवेल येथे चालू आहे, असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
सौ. ताईंचा प्रत्येक सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करण्याकडे कल असतो. प्रत्येक सेवेच्या आधी भावपूर्ण प्रार्थना करणे आणि सेवा लक्षपूर्वक परिपूर्ण करणे, असा त्यांचा प्रयत्न असतो.
वाईट शक्तींमुळे लादींवर रक्ताचे डाग उमटल्यावर पाण्यात उदबत्तीची चिमूटभर विभूती किंवा गोमूत्राचे ४ – ५ थेंब घालावे. त्या पाण्यात लादी पुसण्याचे कापड ओले करून त्या कापडाने रक्ताचे डाग पूसून घ्यावेत.
सदा सर्वदा भेट आपली होत रहावी । साधना उभयतांची प्रगत व्हावी ।।
‘मला आश्रम पहातांना दैवी चैतन्य जाणवले. साधकांचा सेवाभाव पाहून ‘आपणही अशा ईश्वरीय कामाचे सेवक व्हावे’, असे मला वाटले.’
माझी आठवण तर नकोच. कृष्णाची आठवण व्हायला हवी; कारण तो युगानुयुगे असणार आहे. आपण देहधारी मनुष्य आहोत. आज आहोत, तर उद्या नाही.
शिक्षण खात्याचा ७ एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष चालू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने कवळे, फोंडा येथील मठाधीश श्रीमद् शिवानंद सरस्वती स्वामी यांच्या विरोधात फोंडा पोलिसांनी नोंदवलेला प्रथमदर्शनी गुन्हा रहित केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित माहिती असलेले धडे आता पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले जाणार आहेत. त्यांच्या शौर्याची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे