हे गुरुसेवका, विनंती ही माझी आपण स्वीकारावी ।

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. कृष्णकुमार जामदार (वय ७४ वर्षे) यांनी काव्यरूपात सहसाधकांना केलेली विनंती पुढे दिली आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सदा सर्वदा भेट आपली होत रहावी ।

श्री. कृष्णकुमार जामदार

सान्निध्यात राहोनी,
साधना उभयतांची प्रगत व्हावी ।।
स्नेहवृष्टी अशीच आपली मजवर निरंतर होत रहावी ।
हे गुरुसेवका, विनंती ही माझी आपण स्वीकारावी ।।

– श्री. कृष्णकुमार जामदार (वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.१२.२०२४)