अमेरिकेचे ‘टेरिफ’ (आयात कर) अस्त्र आणि भारताची सिद्धता !

आताच झालेल्या ट्रम्प आणि मोदी यांच्या भेटीमुळे भारत अन् अमेरिका यांच्यात अनेक व्यापार करार झाले आहेत. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा ‘बूस्टर’ (गतीवर्धक) मिळेल.

व्यवहार आणि साधना यांचा सुरेख संगम साधणार्‍या पू. (सौ.) ज्योती सुदिन ढवळीकर (वय ६२ वर्षे) यांच्या संतसन्मान सोहळ्यातील क्षणमोती !

या वेळी ‘गुणांनी प्रकाशली ही ईश्वराची ज्योती । संतपद गाठून आज गुरुचरणी समर्पित झाली ही ज्योती ।।’, असे सांगत कवितेद्वारे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सौ. ज्योती ढवळीकर यांच्या संतपदाची घोषणा केली आणि साधकांना आनंदाची भावभेट दिली.

पुणे येथील कु. अर्चिता सोन्ना हिला गुणवंत विद्यार्थिनी म्हणून पारितोषिक प्राप्त !

टिळक रोड येथील मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय (प्राथ.), येथे इयत्ता आठवीत शिकणार्‍या कु. अर्चिता मधुसूदन सोन्ना हिला गुणवंत विद्यार्थिनी म्हणून पारितोषिक मिळाले.

गुरुदेवजी, मेरा जीवन हो गया आपको अर्पण ।

अकोला येथील अधिवक्त्या (सौ.) दीपाली जाणोरकर सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात २७ ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत झालेल्या एका शिबिराला उपस्थित होत्या. त्या वेळी त्यांना स्फुरलेली हिंदी कविता येथे दिली आहे. 

प.पू. (कै.) श्रीमती विमल फडकेआजी यांचे स्वप्नात दर्शन झाल्यानंतर किंवा त्यांचे स्मरण झाल्यावर चांगल्या किंवा वाईट घटना घडण्याच्या संदर्भात त्यांची मुलगी श्रीमती मनीषा गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे

प.पू. फडकेआजींचे स्वप्नात दर्शन झाल्यानंतर २ दिवसांनी साधिकेच्या सुनेची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित होणे…

घडू दे गुरुचरणांची सेवा ।

‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी ध्यानमंदिरात नमस्कार करण्यासाठी गेले असतांना मला पुढील ओळी सुचल्या.’…

वेळेचा सदुपयोग करणारे आणि सेवेची तळमळ असलेले ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. ऋग्वेद नीलेश जोशी (वय १८ वर्षे) !

‘फाल्गुन शुक्ल द्वितीया (१.३.२०२५) या दिवशी श्री. ऋग्वेद नीलेश जोशी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या आई-वडिलांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

प्रेमभाव आणि गुरूंप्रती भाव असलेला ५४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला पाथरे (बु.), ता. राहाता, जि. अहिल्यानगर येथील चि. जयवर्धन पंकज घोलप (वय ५ वर्षे ) !

फाल्गुन शुद्ध द्वितीया (१.३.२०२५) या दिवशी पाथरे (बु.), ता. राहाता, जिल्हा अहिल्यानगर येथील चि. जयवर्धन पंकज घोलप याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे कुटुंबीय आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.