मातृभाषेतील शिक्षणामुळे शब्दसंग्रहासह ज्ञानसंपदेत वाढ ! – शाहीर पाटील, साहित्यिक
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात २७ फेब्रुवारी या दिवशी ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात २७ फेब्रुवारी या दिवशी ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
तरुणीने ‘त्या’ अज्ञात व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद न मिळाल्याने ‘ऑनलाईन’ फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात येताच तिला धक्का बसला.
पारोळा गड अतिक्रमणमुक्त करण्याच्या निर्णयासाठी शासनाचे अभिनंदन !
गेल्या काही वर्षांपासून शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले होते. यामुळे वाहतूक कोंडीसह अनेक समस्या निर्माण होत होत्या. त्यामुळे अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवला.
असे संपूर्ण देशात झाले पाहिजे !
ग्रंथप्रदर्शनांना भेट देणारे विविध मान्यवर जिज्ञासू सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, धर्माचरण, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, आपत्काळाविषयीची सिद्धता, आयुर्वेद, आरोग्य आदी विषयांवरील ग्रंथमालिकेतील ग्रंथांचा लाभ घेत आहेत.
रत्नागिरी येथे ६ ते ८ मार्च या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ४.३० या वेळेत ‘भारतीय ज्ञानपरंपरा’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन.
बलीदानमासाच्या निमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्माभिमानाचा आदर्श कृतीत आणूया !
रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील मत्स्यव्यवसायिक आणि येथील बंदरे यांना उद्भवणार्या विविध समस्यांच्या संदर्भात मंत्री राणे यांनी येथील ‘सह्याद्री अतिथीगृहात’ बैठक घेतली.
टिळक महाराष्ट्र विद्यापिठाच्या वतीने ‘पितांबरी प्रॉडक्ट्स’चे व्यवस्थापकीय संचालक तथा ज्येष्ठ उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई, उद्योजिका सुलज्जा फिरोदिया मोटवानी आणि ज्येष्ठ अभिनेते तथा मनोविकारतज्ञ डॉ. मोहन आगाशे यांना ‘डी.लिट्.’ (विद्यानिधी) देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.