महाकुंभपर्वात संत, आखाडे, आध्यात्मिक संस्था यांच्याकडून हिंदु राष्ट्राचा उद्घोष !

कुंभमेळ्यामध्ये विविध आखाडे आणि आध्यात्मिक संस्था यांनी ‘भारत राज्यघटनात्मकदृष्ट्या हिंदु राष्ट्र घोषित व्हावे’, यासाठी आपापल्या परीने कार्य केले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सत्संगात ‘स्वभावदोष दूर होण्यासाठी दीर्घकाळ लागणार आहे’, असे एका साधकाला सांगणे आणि त्यामागील कार्यकारण भाव साधकाला समजणे

‘साधकांच्या अनेक जन्मांतील स्वभावदोषांचे ओझे न्यून होऊन त्यांचे जीवन आनंदी आहे, हे साध्य होत आहे’,

संत योग्य ती समष्टी सेवा तळमळीने करत असलेल्या साधकाची आध्यात्मिक उन्नती आणखी जलद होण्यासाठी त्याला गुरुमंत्र देतात !

‘एखादा साधक किंवा शिष्य हा योग्य मार्गाने आध्यात्मिक वाटचाल करत आहे, तसेच योग्य ती समष्टी सेवा तळमळीने करत आहे’, तेव्हाच ते त्याची आध्यात्मिक उन्नती आणखी जलद होण्यासाठी त्याला गुरुमंत्र देतात.

‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यावर आणि सनातनची सात्त्विक उत्पादने वापरल्यावर समुपदेशकाकडे येणार्‍या जोडप्यांनी घटस्फोट घेण्याचा विचार रहित करणे 

एखादे जोडपे घटस्फोट घेण्यामागे पूर्वजांच्या त्रासाचे कारण सते, तसेच त्या जोडप्याने ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्याने घटस्फोट होणे टळू शकते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एका सत्संगात साधकाला केलेले अमूल्य मार्गदर्शन !

२५ सहस्र मध्यम साधक असण्यापेक्षा ५०० चांगले साधक असले, तरीही त्यांच्यासाठी देवता येणार आहेत, तसेच या चांगल्या ५०० साधकांमुळे आणखी साधक सिद्ध होऊ शकतात.

थोडक्यात महत्त्वाचे !

अलिबाग जिल्हा रुग्णालयात मंगळसूत्राची चोरी !.. पनवेलमधून चोरलेल्या १५ रिक्शा बुलढाणा येथे सापडल्या !…… खातेदाराने परत केले १ लाख रुपये… कचर्‍याच्या जागेतून निघणार्‍या धुराचा त्रास…..

न्यासाच्या मिळकतीचे संरक्षण ‘कलम ४१ ई’

‘कलम २(१०) मध्ये दिलेल्या व्याख्येप्रमाणे विश्वस्त, म्हणजे अशी व्यक्ती किंवा व्यक्तीसमूह ज्याच्या / ज्यांच्या कह्यात न्यासाची मिळकत असते, त्यामध्ये व्यवस्थापकही अंर्तभूत आहे.

प्रयागराज येथील महाकुंभाचे दर्शन म्हणजे लाभलेली एक अलौकिक पर्वणी !

सर्वसाधारणपणे महाकुंभामध्ये येणारे भाविक स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी येतात; पण साधकांच्या मनात समाजोद्धाराचा उद्देश होता. महाकुंभमेळ्यामध्ये तळमळीने, त्यागी वृत्तीने आणि प्रतिकूल हवामानात समष्टी सेवा करणारे साधक धन्य आहेत ! ती त्यांची समष्टी तपश्चर्याच आहे !!

विविध प्रकारच्या ज्योतींतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांच्या संदर्भातील संशोधन !

देवापुढे प्रतिदिन तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल, तर किमान . . . जेणेकरून त्यांच्या ज्योतींतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यमय स्पंदनांचा आपल्याला लाभ होईल, तसेच वाढदिवस, धार्मिक विधी इत्यादी प्रसंगी तुपाच्या निरांजनाने औक्षण करा, जेणेकरून औक्षण करून घेणार्‍याला सात्त्विकतेचा लाभ होईल.

महाकुंभमेळ्याचे एक आकर्षण – सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या संस्थांची प्रदर्शने !

कुंभमेळ्यासाठी आलेले लोक, साधूसंत इत्यादींना या तिन्ही संस्थांची प्रदर्शने आकर्षून घेत आहेत. या तिन्ही संस्थांचे तंबू भव्य आणि सजावटीने आकर्षक नसूनही ते लोकांना आकर्षित करतात, याचे कारण त्यांच्यामध्ये असलेले माणसाच्या वृत्तीत पालट करून ती सात्त्विक करणारे चैतन्य आणि साधे-सोपे ज्ञान !