Second Mandir Parishad KARNATAKA : आता लढा मथुरा श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीचा ! – प्रसिद्ध कथावाचक पू. देवकीनंदन ठाकूर
मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी कर्नाटक राज्याची दुसरी मंदिर परिषद बेंगळुरू येथे प्रारंभ
मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी कर्नाटक राज्याची दुसरी मंदिर परिषद बेंगळुरू येथे प्रारंभ
दुकानांतील वस्तू रस्त्यावर फेकल्या
८ मुसलमानांना अटक
अजमेर दर्गा पूर्वीचे मंदिर असल्याविषयी हिंदु सेनेने न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केली आहे याचिका
केरळमध्ये काँग्रेसच्या २ नेत्यांच्या हत्येचे प्रकरण
लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याची वृत्ती वासनांध मुसलमानांमध्ये कुठून येते, हे वेगळे सांगायला नको ! अशी वृत्ती जोपर्यंत नष्ट केली जात नाही, त्याचे मूळ नष्ट केले जात नाही, तोपर्यंत अशा घटना घडतच रहातील, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !
भारतातील अल्पसंख्यांक मुसलमान असुरक्षित असल्याचा टाहो फोडणारे सर्वधर्मसमभाववाले, साम्यवादी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांना अल्पसंख्यांकांची ही झुंडशाही दिसत नाही का ?
केंद्र सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! अशा महाविद्यालयांमध्ये राष्ट्र आणि हिंदु धर्म यांचे शिक्षणही मिळाले पाहिजे, अशीच हिंदूंनी अपेक्षा आहे !
पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी भारताशी पुन्हा चर्चा चालू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘संवाद (टँगो) करण्यासाठी दोघांची आवश्यकता असते.
जे सर्वांना वाटते, तेच पाकच्या पत्रकाराने उघडपणे सांगितले. यातून बांगलादेशातील स्थितीची भारताला कशी हानी होत आहे, हे लक्षात येते ! भारत अद्यापही या प्रकरणी निष्क्रीय रहात आहे, हे अनाकलनीयच होय !
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे पाकीट उघडण्यात येणार आहे. हा अहवाल ४५ पानांचा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अहवालात या वास्तूच्या जागेवर हिंदु मंदिर असल्याचे भक्कम पुरावे आहेत.