राष्‍ट्र-धर्माचे अविरत रक्षण करणारे श्री गुरु गोविंदसिंह !

गुरुजींनी आदेश दिला, ‘आता आदिग्रंथच गुरुस्‍थानावर विराजमान होईल आणि तो ‘गुरुग्रंथ साहिब’ असा संबोधला जाईल.’ नंतर त्‍यांनी एका कनातीच्‍या मागे चिता रचली.

साधिकेच्‍या मोठ्या बहिणीच्‍या शारीरिक त्रासांवर अचूक नामजपादी उपाय शोधून देणारे सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची साधिकेला जाणवलेली महानता !

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधिकेला देलेल्या नामजपादी उपायांमुळे ज्‍या हाताच्‍या हाडाचे २ तुकडे होण्‍याच्‍या स्‍थितीत होते, ते हाड अधिक प्रमाणात जुळले होते. अस्‍थिरोग तज्ञांना हे पाहून पुष्‍कळ आश्‍चर्य वाटले. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार रुग्‍णाच्‍या अशा शारीरिक स्‍थितीत आणि या वयात इतक्‍या लवकर हाडे जुळणे अवघड अन् अशक्‍य असते. 

सुश्री (कु.) मनीषा शिंदे यांना पू. राजाराम भाऊ नरुटे (आबा) यांचे दर्शन झाल्‍यावर सुचलेली काव्‍ये

‘एकदा मी श्रीकृष्‍णाशी बोलत होते. मी श्रीकृष्‍णाच्‍या अनुसंधानात आणि आनंदात होते. मी आश्रम स्‍वच्‍छतेच्‍या सेवेला जात असतांना मला पू. नरुटे आबा यांंचे दर्शन झाले. त्‍यांना पाहून मला सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली भेटल्‍याची अनुभूती आली.

नियमित नामजप केल्‍याने कोल्‍हापूर येथील श्रीमती शकुंतला बापू पाटील (वय ७५ वर्षे) यांच्‍या प्रकृतीत सुधारणा होऊन त्‍यांना आनंद मिळणे

नामजप चालू केल्‍यानंतर सासूबाईंचे आजारपण उणावले आहे. धाप आणि सर्दी यांवरील सर्व गोळ्‍या बंद झाल्‍या आहेत. 

सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्‍याची सेवा करतांना होणार्‍या आध्‍यात्मिक त्रासावर ६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले शारीरिक, मानसिक आणि आध्‍यात्मिक उपाय !

श्री. निषाद देशमुख यांना सूक्ष्म ज्ञानाचे टंकलेखन करतांना किंवा सूक्ष्म परीक्षण करतांना होणारे त्रास आणि त्‍यावर आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय केल्‍याने झालेले लाभ येथे पाहूया.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्‍या आजारपणात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी करायला सांगितलेले वेगवेगळे प्रयोग

‘दोघांनी पू. आजींच्‍या पावलांकडे बघत उपायांसाठी आलेला जप केल्‍यावर पू. आजींच्‍या पायांची बोटे थोडी हलली….

परात्‍पर गुरु डॉक्‍टर जे सांगतात, ते सगळे योग्‍यच असल्‍याने ते बुद्धीच्‍या स्‍तरावर नाही, तर भावाच्‍या स्‍तरावर ऐकायला हवे ! – पू. (श्रीमती) सुमन नाईक 

आज पौष शुक्‍ल पंचमी (४.१.२०२५) या दिवशी फोंडा गोवा येथील सनातनच्‍या ६२ व्‍या संत पू. (श्रीमती) सुमन नाईक यांचा आज ७६ वा वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत. 

दाभोळ (जिल्‍हा रत्नागिरी) येथील कु. पूनम सुधाकर गुरव यांना आलेल्‍या अनुभूती

रामनाथी (गोवा) येथे सनातनच्‍या आश्रमात शिबिर झाले. त्‍या वेळी साधिका कु. पूनम सुधाकर गुरव यांना आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

भूतकाळातील कटू घटनांचा व्‍यक्‍तीच्‍या मनावरील प्रभाव न्‍यून करणारा मुंबईतील विख्‍यात मानसोपचारतज्ञ डॉ. मिनू रतन यांनी सांगितलेला एक अभिनव प्रयोग – ‘बटरफ्‍लाय रेमेडी’ !

व्‍यक्‍तीच्‍या जीवनातील त्रासदायक घटनांचा अभ्‍यास करून डॉ. मिनू रतन यांनी व्‍यक्‍तीचे समुपदेशन करणे…