आरोग्य विमा घेतला आहे का ?
आरोग्य विमा हे आर्थिक हानीपासून संरक्षणाचे एक साधन आहे. हा जोखीम व्यवस्थापनाचा एक प्रकार आहे, जो प्रामुख्याने एखाद्या आकस्मिक किंवा अनिश्चित हानीच्या जोखमीपासून बचाव करण्यासाठी वापरला जातो.
आरोग्य विमा हे आर्थिक हानीपासून संरक्षणाचे एक साधन आहे. हा जोखीम व्यवस्थापनाचा एक प्रकार आहे, जो प्रामुख्याने एखाद्या आकस्मिक किंवा अनिश्चित हानीच्या जोखमीपासून बचाव करण्यासाठी वापरला जातो.
‘व्यक्तीची स्पंदने तिच्या देहातून वातावरणात प्रक्षेपित होतात. व्यक्तीची स्पंदने तिच्या हाता-पायांच्या कापलेल्या नखांमध्येही विद्यमान असतात. संतांमध्ये मुळातच पुष्कळ चैतन्य असते. त्यांच्या हाता-पायांच्या कापलेल्या नखांतूनही वातावरणात….
मतदारांनी ‘एक है तो सेफ है’ आणि ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणांतील अर्थ ओळखून नकारार्थी प्रचार करणार्या विरोधी पक्षांच्या सर्व महत्त्वाकांक्षी नेत्यांना घरी बसवले.
इ.व्ही.एम्. संदर्भात अपसमज पसरवणारे लोक आणि पक्षांतील नेते यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन ६ डिसेंबर या दिवशी भाजपचे सांस्कृतिक आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. ओमकार शुक्ल यांच्या नेतृत्वाखाली मिरज प्रांताधिकार्यांना देण्यात आले.
अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदुत्वाला झोडपणे आणि ‘हिंदुत्वाच्या विरोधात बोलणे’, हाच पुरोगामीपणा रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !
भारतीय नागरिकांनी ‘डीप स्टेट’ आणि साम्यवादी विचार यांच्या अपप्रवृत्तींपासून सतत सतर्क रहाणे आवश्यक आहे आणि हीच यापासून वाचायची गुरुकिल्ली आहे.
मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी शाळेत नैतिक मूल्यांचे शिक्षण देणे आवश्यक !
न्यासी स्वामीही नसतो आणि सेवकही नसतो. न्यासाची वस्तू त्याला हवी तशी वापरता येणार नाही. त्याचा विकास करता येईल; पण त्याचा हवा तसा दुरूपयोग करता येणार नाही.’
बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार चालू असतांना त्याविरोधात भारतातील कथित पुरो(अधो)गामी गप्प का आहेत ? बांगलादेशातील हिंदूंच्या पाठीशी तुम्ही-आम्ही सर्वांनी खडकासारखे उभे राहिले पाहिजे !
तालुक्यातील एका गावात जत्रोत्सवाच्या वेळी चालू असलेला जुगार पोलीस पाटील असलेल्या एका कर्तव्यदक्ष महिलेने उधळून लावला.