Siddiqui’s Security Guard Suspended : बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षारक्षकाचे निलंबन
फटाक्यांच्या धुरामुळे दृश्यमानता अल्प झाल्याचा फायदा घेत मारेकर्यांनी गोळीबार केला, असे सुरक्षारक्षकाचे म्हणणे होते.
फटाक्यांच्या धुरामुळे दृश्यमानता अल्प झाल्याचा फायदा घेत मारेकर्यांनी गोळीबार केला, असे सुरक्षारक्षकाचे म्हणणे होते.
‘गुंडू त्यांनी १५ दिवसांमध्ये जाहीर क्षमा न मागितल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयीन कारवाई केली जाईल’, असे सात्यकी सावरकर यांनी स्पष्ट केले आहे.
लॉकरमध्ये नोटा ठेवणे, हे रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आहे. जर एखाद्या व्यक्तीने लॉकरमध्ये पैसे ठेवले, तर तिला हे सिद्ध करावे लागेल की, ती त्याची वैध रक्कम आहे.
शहरात आणखी किती ठिकाणी अशा प्रकारची अतिक्रमणे आहेत, याचा शोध आतातरी महानगरपालिका घेणार आहे का ? कि तक्रारींची वाट पहाणार आहे ? देशात अशी किती उपाहारगृहे असतील ?, याची कल्पनाच करता येत नाही !
जर बांगलादेशात हिंदूंवर एकही आक्रमण झाले, तर भारताचे सैन्य बांगलादेशात घुसवू, अशी चेतावणी भारत कधी देणार ?
पनवेल येथील सेंट विल्फ्रेड कॉन्व्हेंट शाळेचा मनमानी कारभार ! पोलिसांनी याविषयीची सखोल चौकशी करून सत्य जनतसमोर आणले पाहिजे !
भारतात आतंकवादी कारवायांसाठी विदेशातून पैसा पाठवला जातो यावरून विदेशी शक्ती भारताला अस्थिर आणि अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे स्पष्ट होते.
गनिमी युद्ध धोरण आणि शासन कौशल्य, यांवर संशोधन होणार !
हे आक्रमण हिजबुल्ला या जिहादी आतंकवादी संघटनेकडून करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
यावर युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की म्हणाले की, जर तिसरा देश युद्धात सहभागी झाला, तर या संघर्षाचे महायुद्धात रूपांतर होऊ शकते.