Canada Official In Khalistani Activities : खलिस्तानी आतंकवादी कारवायांमध्ये कॅनडाच्या अधिकार्‍याचा सहभाग

कॅनडामध्ये अनेक खलिस्तानी आतंकवादी आणि खलिस्तानप्रेमी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भारत सातत्याने करत आहे; मात्र कॅनडाचे ट्रुडो सरकार राजकीय स्वार्थापोटी कारवाई करण्याचे करण्याचे टाळत आहे.

Tamil Anthem Controversy : तमिळ गाण्यातील ‘द्रविड’ शब्द वगळल्यावरून तमिळनाडूचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात वाद !

देशात अनेक गंभीर प्रश्‍न असतांना तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन अशा गोष्टींवरून वाद घालून स्वतःचा आणि जनतेचा वेळ वाया घालवत आहेत !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांसाठी ही शोकांतिका !

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जिज्ञासा नसल्याने ते आहे तेवढ्या छोट्याशा ज्ञानात (अज्ञानात) वावरतात. त्यांना पुढचे पुढचे काहीच कळत नाही.’

हे हिंदूंना लज्जास्पद !

जयपूर (राजस्थान) येथील रजनी विहार शिवमंदिरात १७ ऑक्टोबरच्या रात्री रा.स्व. संघाच्या शरद पौर्णिमा उत्सवाच्या वेळी मंदिराच्या शेजारी रहाणारा नसीब चौधरी त्याच्या मुलांसह मंदिरात पोचला आणि त्याने संघ स्वयंसेवकांवर चाकूने आक्रमण केले. यात १० जण घायाळ झाले.

संपादकीय : डोळस न्याय !

न्यायदेवतेच्या नव्या मूर्तीसह न्यायाच्या माध्यमातून गुन्ह्यांचे अस्तित्व नष्ट करून ‘न्याया’ची (धर्माची) स्थापना केली पाहिजे !

विश्वास !

आमच्या लहानपणी एक म्हण सातत्याने ऐकायला मिळायची, ‘विश्वास बुडाला पानिपतच्या लढाईत !’ त्या वेळी त्याचा अर्थ उमजत नसे; आता जसे मोठे होत गेलो, तसतसे लक्षात येऊ लागले की, ‘विश्वास’ ही संज्ञा समाजमनासाठी फार महत्त्वाचे अंग आहे. व्यवहार असो किंवा अध्यात्म सर्व जग विश्वासावर चालते.

पाकिस्तानमध्ये कुख्यात आणि हिंदुद्वेष्टा झाकीर नाईकचे स्वागत का ?

‘इस्लामी धर्मगुरु आणि अनेक आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला आरोपी डॉ. झाकीर नाईक पाकिस्तानात गेला आहे. पाकिस्तानमध्ये त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. तिथे त्याची भेट घेण्यासाठी अनेक मोठ्या नेत्यांनी रांग लावली…