साधकांना साहाय्य करणारे आणि सेवेची तळमळ असणारे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रणव मणेरीकर (वय ४५ वर्षे) !

त्यांनी ‘मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहे’, असे सांगितले. तेव्हा आधुनिक वैद्यांनी त्यांचे कौतुक केले.’

तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांना साधकाला गुरुकृपेने सुचलेली कवने !

जगदंबे आलो तव चरणी शरण । ध्यास लागो सदैव होण्या तव स्मरण ।। कृपादृष्टी तुझी सर्वांवरी । देई आशिष स्थापण्या हिंदु राष्ट्र भूवरी ।।

‘भावपूर्ण प्रार्थना केल्यावर देव सेवेत साहाय्य करतो’, यासंदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !

मी कंबर दुखत असतांना सेवा चालू केली. माझी कंबर दुखण्याची जाणीव न्यून होऊ लागली. ‘माझ्या कमरेत वेदना होत आहेत’, हे मी विसरून गेलो आणि ‘सेवा कधी पूर्ण झाली ?’, हे मला कळले नाही.

उत्साही, सेवेची तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले मंगळुरू येथील सनातनचे २३ वे संत पू. विनायक कर्वे (वय ८२ वर्षे) !

पू. मामांच्या चैतन्यामुळे त्यांच्या परिसरात नेहमी सकारात्मक वातावरण असते. त्यामुळे साधकांचा सेवेतील उत्साह वाढतो आणि पू. मामांच्या अस्तित्वाने सर्वांमध्ये आत्मीयतेचा भाव निर्माण होतो.