आचारसंहितेच्या नावाखाली भगवा ध्वज काढणे, ही धार्मिक अधिकारावर गदा ठरेल ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नंदुरबार निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हरीश भामरे यांच्याकडे निवेदनाद्वारे ‘आचारसंहितेच्या नावाखाली हिंदूंच्या घरावरील किंवा खासगी जागेवरील भगवे ध्वज काढू नयेत’, अशी मागणी करण्यात आली.

थोडक्यात महत्त्वाचे

लोकलचा डबा घसरला !, चेंबूर येथे मंदिरात आग, पोलिसांवर आक्रमण करणारा आरोपी २६ वर्षांनंतर अटकेत !, विजया राहाटकर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा !, ओढ्यात मिळाल्या ५०० रुपयांच्या नोटा !

Vladimir Putin praises Bollywood : भारतीय चित्रपट रशियामध्ये पुष्कळ लोकप्रिय ! – व्लादिमिर पुतिन

जर आपण ‘ब्रिक्स’ सदस्य देशांकडे पाहिले, तर मला वाटते की, रशियामध्ये भारतीय चित्रपट सर्वाधिक लोकप्रिय आहेत.

शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमीषापोटी ४९ लाख रुपयांची फसवणूक !

ऑनलाईन व्यवहारांविषयी नागरिकांनी सावध रहाण्यासह असे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना काढणे आवश्यक !

Canada : कॅनडाने भारतीय दूतावासातील उर्वरित मुत्सद्दींना पाठवली नोटीस

आता भारतानेही कॅनडातील भारतीय दूतावास बंद करावा आणि कॅनडाचा भारतातील दूतावास बंद करण्याचा आदेश द्यावा !

पुणे येथे ग्रंथालयातील आगीत पुस्तकांची मोठी हानी !

जीवितहानी झालेली नाही. ग्रंथालयामध्ये आग नेमकी का लागली ? याचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही.

Supreme Court On Child Marriage : बालविवाहांमुळे मुलांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन ! – सर्वोच्च न्यायालय

बालविवाह ही प्रथा मुलांचे स्वातंत्र्य, स्वनिर्णय, तसेच बालपण विकसित करण्याच्या अधिकारापासून त्यांना वंचित ठेवतात. यांचा मुला-मुलींवर प्रतिकुल परिणामही होतो.

Maxime Bernier On Nijjar : पंतप्रधान ट्रुडो इतर वादांपासून लक्ष वळवण्यासाठी निज्जर याच्या हत्येचा वापर करत आहेत !

यातून ट्रुडो यांचा राजकीय स्वार्थ उघड होतो ! या स्वार्थापोटी भारतासमवेतचे संबंध बिघडवून कॅनडाच्या जनतेशी ते द्रोह करत आहेत, हे तेथील जनतेने लक्षात घेतले पाहिजे !