‘Mini Pakistan’ Karnataka HC Remark : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी बेंगळुरूमधील मुसलमानबहुल भागाला संबोधले ‘पाकिस्तान’ !
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना असे का म्हणावे लागले ?, यावर देशभरात चर्चा झाली पाहिजे. देशातील जनतेचीही अशीच मानसिकता असल्याचे दिसून येते. याला कोण उत्तरदायी आहे आणि का ?, हेही समोर आले पाहिजे !