‘Emergency’ Movie Row : मुंबई उच्‍च न्‍यायालयाने चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला फटकारले !

भाजपच्‍या खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत यांची निर्मिती असलेल्‍या ‘इमर्जन्‍सी’ चित्रपटाला अनुमती नाकारल्‍यावरून चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला (‘सेन्‍सार बोर्ड’ला) मुंबई उच्‍च न्‍यायालयाने फटकारले आहे.

India Response To Reuters Report : युक्रेनला भारताने शस्‍त्रपुरवठा केल्‍याचे ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्‍थेचे वृत्त चुकीचे ! – भारत

अशी वृत्ते पेरून ‘रॉयटर्स’सारख्‍या वृत्तसंस्‍थेच्‍या माध्‍यमातून युरोपीय देश भारत आणि रशिया यांच्‍यामध्‍ये फूट पाडण्‍याचा प्रयत्न करत आहेत का, याचाही शोध घेणे आवश्‍यक !

Kolkata Doctor Murder Case : कोलकाता येथील डॉक्टरांचा संप ४१ दिवसांनंतर मागे

महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या यांचे प्रकरण

Tirupati Laddu Row : हिंदु धर्मरक्षणासाठी ‘सनातन धर्मरक्षण बोर्ड’ स्थापन करा !

आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची मागणी !

Davanagere Stone Pelting : दावणगेरे (कर्नाटक) येथे श्री गणेशमूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांकडून होणारी आक्रमणे आणि पोलिसांची निष्क्रीयता पहाता आता हिंदूंनी स्वतःहून या मिरवणुकांच्या सुरक्षेचे दायित्व स्वीकारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !

Uttarakhand Iron Pole On Railway Track : चालकाच्या सतर्कतेमुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला !

रुळावर ६ मीटर लांबीचा लोखंडी खांब ठेवणार्‍या तिघांना अटक !

इंदूर (मध्यप्रदेश) येथील भक्तवात्सल्याश्रमातील श्री गणेश यागानंतर यज्ञकुंडात श्री गणेशाचे रूप प्रकटले !

सनातनचे श्रद्धास्थान, तसेच शिष्य डॉ. जयंत आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या येथील भक्तवात्सल्याश्रमात प्रतिवर्षीप्रमाणे श्री गणेशचतुर्थी साजरी करण्यात आली. यानिमित्त १६ सप्टेंबर या दिवशी श्री गणेश याग करण्यात आला.

राजकारण्यांची मर्यादा जाणा !

‘देवस्थानांकडे आणि तीर्थक्षेत्री न बोलावता सहस्रो लोक येतात, तर राजकारण्यांना पैसे देऊन लोकांना सभेला बोलवावे लागते !’

श्रीक्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळाचालक यांच्या वतीने ‘देशी गोवंश बचाव जनआंदोलन’ !

श्रीक्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळाचालक यांच्या वतीने देशी गोवंशियांच्या रक्षणासाठी उपोषण करणार असून या आंदोलनाला ‘देशी गोवंश बचाव जनआंदोलन’, असे नाव देण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी आता लोकलगाडीत वेगळ्या डब्याची सुविधा !

वाढत्या गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेतून प्रवास करणे अशक्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता लोकलगाड्यांमध्ये केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासंबंधी कार्यादेश काढण्यात आला आहे.