Arrested For Blackmailing A Saint : मठाच्या स्वामींचे अश्लील व्हिडिओ असल्याचा दावा करत ६ कोटी रुपयांची मागणी !
तिने तिच्याकडे अश्लील व्हिडिओ असल्याचे सांगून ते सार्वजनिक न करण्यासाठी ६ कोटी रुपये द्यावेत, तसेच तत्काळ ५० लाख रुपये द्यावेत, अशी मागणी केली.