धर्मशिक्षणवर्गात सांगितल्‍याप्रमाणे नामजप आणि धार्मिक कृती केल्‍यामुळे धर्मप्रेमी अन् तिचे कुटुंबीय यांच्‍या स्‍वभावात पालट होणे

‘मी हिंदु जनजागृती समितीच्‍या धर्मशिक्षणवर्गात सहभागी झाल्‍यानंतर मला नामजपाचे महत्त्व कळले. वर्गात सांगितल्‍याप्रमाणे मी प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करते आणि धार्मिक कृती करते.

श्री. रामानंद परब (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के, वय ४१ वर्षे) यांनी रुग्‍णालयात भरती झाल्‍यावर अनुभवलेली गुरुकृपा !

मला तीव्र वेदना होत असूनही गुरुदेव माझ्‍याकडून अखंड नामजप करून घेत होते. त्‍यामुळे माझे मन पुष्‍कळ आनंदी होते आणि मला पुष्‍कळ उत्‍साह जाणवायचा.

‘साधकांनी त्‍यांच्‍या पितरांसाठी महालय श्राद्धाची प्रत्‍यक्ष कृती करण्‍यापूर्वीच देवाने पितरांना तृप्‍त केले’, या संदर्भात साधिकेला आलेली अनुभूती !

केवळ गुरुदेवांच्‍याच कृपेने साधक पूर्णवेळ साधना करत आहेत आणि साधकांचा सर्व योगक्षेम गुरुदेव वहात आहेत. साधकांची क्षमता नसतांना त्‍यांना केवळ गुरुदेवांच्‍या कृपेने हिंदु राष्‍ट्र-स्‍थापनेच्‍या अवतारी कार्यात सहभागी होता येत आहे.