प्रत्येक राज्य सरकारांनी असा आदेश द्यावा !

फलक प्रसिद्धीकरता मध्यप्रदेशातील भाजप सरकारने राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याचा आदेश दिला आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या श्रीकृष्ण मंदिरांची स्वच्छता करण्याचाही आदेश दिला आहे. याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : MP Schools Janmashtami Celebration : सर्व शाळा आणि महाविद्यालये येथे श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमी साजरी करण्‍याचा आदेश https://sanatanprabhat.org/marathi/827799.html

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान पहिल्या टप्प्यात होणार चालू !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्यानाच्या कामासाठी १४९ कोटी रुपये मान्य केले आहेत. या कामाची निविदा ८ दिवसांत निघणार आहे.

संपादकीय : बलात्काराचे पोशिंदे !

चित्रपटांतील व्यभिचार हा बलात्कार करण्याला प्रोत्साहन देणारा असून तो वेळीच रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक !

अल्पसंख्यांकांसाठीच्या योजना बंद केल्या, तरच धर्मांतर रोखता येईल !

अल्पसंख्यांकांसाठीच्या योजना’ म्हणजे श्रीमंत हिंदूंच्या पैशांतून गरीब हिंदूंचे धर्मांतर होय. अल्पसंख्यांकांसाठीच्या सर्व योजना बंद केल्यावरच धर्मांतर रोखता येईल.

पाक संपत चालला, तरी जिहाद सोडत नाही. याउलट हिंदू संपत चालले, तरी ते जागृत होत नाहीत ! हे हिंदूंना लज्जास्पद !

भारत पुन्हा एकदा मुसलमानांच्या कह्यात आला की, तो आपल्याकडेच राहील, असे चिथावणीखोर वक्तव्य पाकिस्तानचा कथित संरक्षणतज्ञ झैद हमीद याने केले. त्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे.

हिंदूंनी स्वत:सह, कुटुंब, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हावे !

हिंदूंनी पोलिसांवर अवलंबून न रहाता स्वत:सह, कुटुंब, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हावे लागेल.आपल्याला नीती आणि धर्म यांच्या साहाय्याने सिद्धता करावी लागेल.

खोट्या कथानकांविरुद्धचा लढा !

जगभरातील दुष्ट शक्ती पुष्कळ जागृत झाल्या आहेत. सर्व प्राचीन संस्कृती नष्ट झाल्या आहेत; पण केवळ भारतात सनातन धर्म अजूनही टिकून आहे. त्याला नष्ट करण्यासाठी शेकडो प्रयत्न चालू आहेत. हिंदूंनी या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.

भक्तामध्ये हरीविषयीच्या भक्तीचे महत्त्व दृढ करणारी श्रीकृष्णाच्या उपासनेचे शास्त्र सांगणारी सनातनची ग्रंथमालिका

देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने उपासनेविषयी श्रद्धा वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते अन् भावपूर्ण उपासना ही अधिक फलदायी ठरते. यासाठी ही ग्रंथमालिका वाचा !

गुरुकृपेने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ करत असलेल्या सेवांची व्याप्ती

वाईट शक्तींनी शरिरावर त्रासदायक शक्तीचे आवरण आणले असेल, तर नामजप, मुद्रा आणि न्यास यांद्वारे उपाय करण्याआधी आवरण काढायला हवे, नाही तर उपायांचा परिणाम होत नाही.

‘अर्बन’ (शहरी) नक्षलवाद्यांची ‘इकोसिस्टीम’ (यंत्रणा) समजून घ्या !

खरेतर या ‘साम्यवादी इकोसिस्टीम’ने, म्हणजेच अर्बन (शहरी) नक्षलवाद्यांनी कार्यक्रम, प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे, पुस्तके आणि तथाकथित चळवळी यांच्या माध्यमातून ….