धर्मांतराला प्रोत्साहन देणार्या केंद्र सरकारच्या २०० योजना आहेत. राज्याराज्यांतील योजना मिळून भारतात अल्पसंख्यांकांसाठी ५०० योजना आहेत. हिंदूंच्या करामधून अल्पसंख्यांकांसाठी योजना चालू आहेत. या सर्व योजना धर्मांतराला प्रोत्साहन देत आहेत. ‘अल्पसंख्यांकांसाठीच्या योजना’ म्हणजे श्रीमंत हिंदूंच्या पैशांतून गरीब हिंदूंचे धर्मांतर होय. अल्पसंख्यांकांसाठीच्या सर्व योजना बंद केल्यावरच धर्मांतर रोखता येईल.
– अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय, सर्वाेच्च न्यायालय