भारतियांची दिशाभूल करणारे आधुनिक बुद्धीप्रामाण्यवादी !
साम्यवादी, बुद्धीप्रामाण्यवादी यांचे वैचारिक आक्रमण दूर करण्याची लढाई प्रत्येक राष्ट्र आणि धर्म प्रेमीला लढावीच लागणार आहे, हे जाणा !
साम्यवादी, बुद्धीप्रामाण्यवादी यांचे वैचारिक आक्रमण दूर करण्याची लढाई प्रत्येक राष्ट्र आणि धर्म प्रेमीला लढावीच लागणार आहे, हे जाणा !
चि. अर्जुन विनय बिरारी याचा २५.८.२०२४ (श्रावण कृष्ण सप्तमी) या दिवशी तिथीने वाढदिवस आहे. त्याच्या आजीला त्याच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
जर मनुष्य धर्माने वागला नाही आणि तो अधर्म करू लागला, तर विनाश घडतो, असे या ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या दोन्ही ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या चरित्रांतून दर्शवण्यात आले आहे. धर्माद्वारे अधर्मावर कशी मात करायची आणि धर्मरक्षण कसे करायचे, हे या दोन्हींमध्ये सांगण्यात आले आहे…
अल्पसंख्यांक कायद्यांद्वारे अल्पसंख्यांकांना स्वतःची ओळख जपून त्याचा प्रसार, प्रचार करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामध्ये असे देशविघातक प्रावधान करण्यामागे हिंदुद्वेष्ट्यांचा दुष्ट हेतू आहे की, बौद्ध, जैन, शीख, पारशी, मुसलमान, ख्रिस्ती या समाजांनी कधीच राष्ट्रीय प्रवाहात सहभागी होऊ नये…
संतांच्या छायाचित्रमय जीवनचरित्रविषयक ग्रंथांचे महत्त्व अधोरेखित करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन !
राजा युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, ‘‘हे अच्युत, ज्या दिवशी आपले पूजन केले जाते, अशा जन्माष्टमीची कथा आपण विस्तृतपणे सांगा. ‘जन्माष्टमीचे व्रत कसे करायचे आणि त्याचे फळ काय आहे ?’, हेही सांगा.’’
ज्या ठिकाणी प्रेम संपन्न होते, त्या ठिकाणी सद्भाव वाढतो. इतका वाढतो की, तो शब्दांत सांगता येत नाही. शब्दाविना संवादाचा रस्ता अध्यात्मात आहे.
केवळ एका जन्मातील आईला महत्त्व न देता जन्मोजन्मीच्या आईरूप परमेश्वराचा विचार करून साधना करणे महत्त्वाचे असणे
दोघांचे ध्येय आणि कार्य समान आहे असे साधकाला वाटले.
साधना करणे किती महत्त्वाचे आहे !’, हे समजले., आश्रमात पुष्कळ आध्यात्मिक ऊर्जा जाणवली.