भक्तामध्ये हरीविषयीच्या भक्तीचे महत्त्व दृढ करणारी श्रीकृष्णाच्या उपासनेचे शास्त्र सांगणारी सनातनची ग्रंथमालिका

देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने उपासनेविषयी श्रद्धा वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते अन् भावपूर्ण उपासना ही अधिक फलदायी ठरते. यासाठी ही ग्रंथमालिका वाचा !

संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी 

श्रीकृष्ण (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)

ग्रंथात वाचा !

‘कृष्ण’ या शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ

श्रीकृष्णाची विविध गुणवैशिष्ट्ये अन् त्याचे कार्य

‘सुदर्शनचक्र’ या शब्दाचा अर्थ आणि वैशिष्ट्ये

श्रीकृष्णाच्या उपासनेच्या अंतर्गत काही कृती

श्रीकृष्णाची कुटुंबीय अन् नातेवाईक यांचा भावार्थ

श्रीविष्णु (कार्य, वैशिष्ट्ये व उपासनेमागील शास्त्र)

ग्रंथात वाचा !

श्रीविष्णूला ‘भगवान्’, असे का म्हणतात  ?

श्रीविष्णूची गुणवैशिष्ट्ये आणि कार्ये

श्रीविष्णूच्या विविध अवतारांची वैशिष्ट्ये

श्रीविष्णूला तुळस का वहातात?

आमची अन्य प्रकाशने

  • रासलीला  (व्यभिचार नव्हे; कृष्णाने गोपींना दिलेली अद्वैताची अनुभूती)
  • गीताज्ञानदर्शन
सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी  http://SanatanShop.com  संपर्क : ९३२२३ १५३१७