Ram Lalla Stamp : लाओमध्ये श्रीरामलल्ला यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्या हस्ते झाला कार्यक्रम !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्या हस्ते झाला कार्यक्रम !
व्हिडिओ बनवण्याच्या नावाखाली रेल्वे अपघात घडवून शेकडो लोकांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचाच गुन्हा त्याच्यावर नोंदवून त्याला फाशी होण्यासाठीच सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
संपूर्ण देशातील बेकायदेशीर मदरसे बंद करण्यासह सर्वच मदरशांना देण्यात येणारे सरकारी अनुदानही बंद केले पाहिजे !
सर्वोच्च न्यायालयाच्या या फटकावण्यातून आम आदमी पक्षाची पात्रता उघड होते !
श्रीलंकेचे नौदल भारतीय मासेमारांना अटक करण्याचा प्रयत्न करत असतांना भारतीय मासेमारांची नौका उलटली.
आतापर्यंत १ सहस्र ५९२ नागरिकांना ढिगार्याखालून बाहेर काढल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.
हमास या आतंकवादी संघटनेचा प्रमुख इस्माईल हानिया याला तेहरानमध्ये क्षेपणास्त्र आक्रमणात ठार करण्यात आले आहे. त्याच्या समवेत त्याचा अंगरक्षकही ठार झाला आहे. हे आक्रमण इस्रायलकडून करण्यात आल्याचा आरोप आहे.
इस्रायलप्रमाणे भारताने जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई केली असती, तर एव्हाना भारत आतंकवादमुक्त झाला असता !