संकल्परूप श्रद्धांजली लोकमान्यांस वाहूया।
आता हिंदु राष्ट्र स्थापूया स्वराज्याचे सुराज्य करूया।
संकल्परूप श्रद्धांजली ही लोकमान्यांस वाहूया।।
आता हिंदु राष्ट्र स्थापूया स्वराज्याचे सुराज्य करूया।
संकल्परूप श्रद्धांजली ही लोकमान्यांस वाहूया।।
भारताचा विचार केल्यास ग्रामपंचायत निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवाराचाही थाट एवढा असतो की, जणू मोठे युद्धच जिंकून आला आहे. मग नगरसेवक, आमदार, खासदार यांची जीवनशैली कशी असेल, याचा तर विचारच करायला नको.
सध्या हिंदूंच्या डोक्यात धर्मनिरपेक्षतेचे वारे वहात असल्याने त्यांना प्रत्येक ठिकाणी धर्मांधांना सहभागी करून घेतल्याखेरीज पूर्णत्व आल्यासारखे वाटत नाही. नंतर त्याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागतात.
अनेक तांत्रिक चुका राहिल्याने प्रत्यक्षात वस्तूस्थितीची पहाणी न करता आराखडा सिद्ध करण्यात आलेल्या शास्त्रशुद्ध अशा अभियांत्रिकी कलाही या ठिकाणी निष्प्रभ ठरली.
‘छत्रपती शिवरायांनी त्यांच्या काळातील शत्रू मारला. त्याप्रमाणे आपल्याला आपल्या काळातील शत्रू मारला पाहिजे, तरच शिवरायांचा जयंतीचा उत्सव साजरा करण्यात काही अर्थ आहे.’
जन्मदात्या आई-वडिलांना कस्पटासमान बाजूला सारून ४ दिवसांपासून आयुष्यात आलेल्या आगंतुकास कवटाळणार्या मुलींच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी कादंबरी आहे.
‘समग्र शिक्षा अभियाना’साठी प्रत्येक तालुक्याला मिळून एकूण १२ ‘करियर’ (भवितव्य) समुपदेशकांच्या नियुक्तीचा प्रस्ताव आहे. ‘करियर’ समुपदेशकांची नियुक्तीची प्रक्रिया चालू आहे.
शिबिरात श्री सरस्वतीदेवीवर आधारित नृत्यरचना शिकतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे स्मरण होणे आणि विविध दैवी अनुभूती येणे
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. आयुष कदम हा या पिढीतील एक आहे !
श्री. किशोर अग्रवाल यांचे वय ६९ वर्षे असूनही त्यांना साधना आणि धर्मकार्य यांची पुष्कळ तळमळ आहे. त्यांच्या समवेत सेवा करणार्या साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.