राज्यभरात दहीहंडी उत्सवात घडलेल्या घटना !

धार्मिक उत्सवांतील गैरप्रकार टाळण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक !

कल्याण सत्र न्यायालयाला तातडीने सुनावणीचा उच्च न्यायालयाचा आदेश

मानहानीकारक वक्तव्य प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कल्याण सत्र न्यायालयाला वामन म्हात्रे यांच्या अटकपूर्व जामिनाविषयी तातडीने सुनावणी घेण्याचा आदेश दिला आहे.

पू. भिडेगुरुजी यांची उंची हिमालयासारखी आहे, तर शरद पवार म्हणजे फर्ग्युसनची टेकडी ! – मिलिंद एकबोटे, हिंदु आघाडी

शरद पवार म्हणाले होते, ‘संभाजी भिडे हे काय कमेंट (मत व्यक्त) करण्याच्या लायकीचे आहेत का ? काहीही प्रश्न विचारतात’, असे म्हणत थेट पू. भिडेगुरुजी यांच्यावर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर हिंदु आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संपादकीय : कंगनाचे कुठे काय चुकले ?

कृषी आंदोलनाला पाठिंबा देणारी आंतरराष्ट्रीय साम्यवादी ‘इकोसिस्टीम’ उद्ध्वस्त करण्यासाठी राष्ट्रहितैषी विचारधारेने पुढे येणे आवश्यक !

कृष्णलीला !

२६ ऑगस्ट या दिवशी कृष्ण जन्माष्टमी झाली. त्या निमित्ताने त्याचे महान अवतारी कार्य समजून घेऊन त्याचे आचरण करण्याची संधी घेणे महत्त्वाचे आहे. केवळ दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम करून भागणार नाही.

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज विरचित अभंग हे सवर्सामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अविट गोडवा असलेले आहेत. त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.

प्रामाणिक धारणा आणि विशुद्ध हेतू यांचे महत्त्व

जिथे प्रामाणिक धारणा आणि विशुद्ध हेतू आहे, तिथे विजय हा ठेवलेलाच आहे. या दोहोंनी संपन्न असलेले लोक थोडेसेच जरी असले, तरी ते सर्व प्रकारच्या अडचणींवर निश्चित मात करून विजयी होतील, यात शंका नाही.

बाहेर फिरतीवर असणार्‍या व्यक्तींसाठी खाण्यापिण्याविषयीच्या उपाययोजना !

बाहेर फिरतीवर असणार्‍या व्यक्तींसाठी; जेव्हा कामाचे स्वरूपच तसे असते, परिस्थितीच तशी येत रहाते, तेव्हा दोन वाईटांपैकी कमी कसे निवडायचे, हे सांगायचा हा प्रयत्न आहे.

व्यायाम करण्यासाठी वयाचे बंधन नाही !

तुमचे वय कितीही असो, व्यायामाचा आनंद घेण्यासाठी उशीर झालेला नाही. तुमच्या स्वतःच्या क्षमतेनुसार व्यायाम करण्यास आरंभ करा आणि काही शारीरिक त्रास असल्यास व्यायामाचे नवीन प्रकार चालू करण्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घ्या !

हडपसर (जिल्हा पुणे) भागातील भेकराईनगर शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

असे वासनांध शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ?