Jodhpur Gangrape : जोधपूर (राजस्‍थान) येथील वैद्यकीय महाविद्यालय परिसरात एका अल्‍पवयीन मुलीवर सामूहिक बलात्‍कार !

पोलिसांनी या प्रकरणी २ आरोपींना कह्यात घेतले आहे. दोघेही आरोपी रुग्‍णालयात कंत्राटी तत्त्वावर सफाई कर्मचारी म्‍हणून काम करत असल्‍याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Muslim Protest Against Ramgiri Maharaj : डेहराडून (उत्तराखंड) येथे रामगिरी महाराजांच्‍या विरोधात मुसलमानांकडून आंदोलन

महाराजांना अटक करण्‍यासह ईश्‍वर निंदेच्‍या विरोधात कायदा करण्‍याची मागणी

वाहनांच्‍या ‘हेडलाईट’मध्‍ये नियमबाह्य पालट करणार्‍यांवर कारवाई करावी ! – महाराष्‍ट्र परिवहन आयुक्तांचा आदेश

काही वाहनचालक गाड्यांच्‍या हेडलाईटमध्‍ये डोळ्‍यांना त्रासदायक होतील अशा पद्धतीने दिवे बसवतात. त्‍यामधील त्रासदायक प्रकाशकिरणांमुळे राज्‍यात अपघाताच्‍या अनेक घटना घडल्‍या आहेत.

UP’s New Social Media Policy : देशविरोधी मजकूर प्रसारित करणार्‍यांना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद

उत्तरप्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार ज्या प्रकारे कारभार करत आहे, तसा कारभार देशांतील इतर राज्यांतील सरकारे का करू शकत नाहीत ?, भाजपच्या इतर सरकारांनाही याचा विचार करणे आवश्यक आहे !

तासगाव येथील येरळा नदी पुलावरून दांपत्य गेले वाहून !

येरळा नदीला आलेल्या पुरामुळे तासगाव ते जुना सातारा रस्त्यावरील तांदळे वस्ती येथील पुलावरून वृद्ध दांपत्य मोटारसायकलीसह वाहून गेले.

अंजली दमानिया यांची राष्ट्रवादी काँग्रेसला नोटीस !

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचे नेते सुरज चव्हाण यांना २७ ऑगस्ट या दिवशी मानहानीची नोटीस पाठवली आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; सामाजिक माध्यमे पाहून दुचाक्यांची चोरी…

तारापूरमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर बळजोरी करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हिंदु राष्ट्रात प्रत्येक सरकारी कामकाज आदर्श असेल !

‘भ्रष्टाचारविरहित, प्रामाणिकपणे योग्य वेळेत काम पूर्ण करणारे एकतरी सरकारी खाते आहे का ? हिंदु राष्ट्रात सर्व कामकाज आदर्श असेल.’

पाकिस्तानातील हिंदूंवरील होणार्‍या अत्याचारांवर संयुक्त राष्ट्रे काहीतरी करतात; मात्र भारत स्वतः काय करतो ?

‘संयुक्त राष्ट्रांच्या ‘जातीय भेदभाव निर्मूलन समिती’ने (‘सी.ई.आर्.डी.’ने) तिच्या अहवालात मे ते जून २०२४ या कालावधीत पाकिस्तानच्या पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांमधील अल्पसंख्यांकांवर होणार्‍या अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे म्हटले आहे

हे भारताला लज्जास्पद !

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने घोषित केलेल्या आकडेवारीनुसार भारतात प्रत्येक ३ घंट्यांत एका महिलेवर बलात्कार होतो. वर्ष २०२२ मध्ये देशात बलात्कारांच्या एकूण ३१ सहस्र ५१६ घटनांची नोंद झाली. अशा प्रकरणांतील १०० आरोपींपैकी केवळ २७ जणांना शिक्षा मिळते.