प्रतिकूल परिस्थितीतही तळमळीने साधना करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले लिबिया (उत्तर आफ्रिका) येथील श्री. बबन अडणेकर !  

श्री. बबनदादांना साधनेविषयी काही सूत्रे सांगितल्यास त्यानुसार ते तत्परतेने कृती करतात.

gurupournima

गुरुकृपेने एका छोट्याशा वस्तीमध्ये सत्संग चालू झाल्याची साधिकेला आलेली अनुभूती

१.१२.२०२३ या दिवशी पहिले प्रवचन झाले. त्या वेळी २५ ते ३० महिला उपस्थित होत्या.