Sudha Murty Raksha Bandhan : राणी कर्णावतीने हुमायूकडे साहाय्‍य मागितल्‍यापासून रक्षाबंधन चालू झाल्‍याचा केला दावा !

म्हणे, राणी कर्णावती संकटात होती, तेव्हा तिने मोगल बादशाह हुमायू याला एक धागा पाठवला. ‘मी संकटात आहे, कृपया मला तुमच्‍या बहिणीप्रमाणे समजून साहाय्‍य करा’ असा संदेश पाठवला. तेव्हापासून रक्षाबंधन सुरु झाले !

Pilot Baba : महायोगी कपिल अद्वैत सामनाथ गिरी उपाख्य पायलट बाबा यांचा देहत्याग

पायलट बाबा नावाने प्रसिद्ध असलेले महायोगी कपिल अद्वैत सामनाथ गिरी यांनी २० ऑगस्ट २०२४ या दिवशी देहत्याग केला. त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता. मुंबईतील धीरूभाई कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते.

डावे आणि जिहादी यांचा यापुढील घाला हा संस्‍कृतीवर ! – अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक

डावे आणि जिहादी यांना सध्‍याची मानवी व्‍यवस्‍था नष्‍ट करून नवनिर्मिती करायची आहे. आजपर्यंत ते कोणतीही नवनिर्मिती करू शकले नाहीत. त्‍यांनी निर्माण केलेल्‍या व्‍यवस्‍थेने केवळ अराजक आणि विध्‍वंसच केला आहे. साम्‍यवाद्यांचा यापुढील संघर्ष हा सांस्‍कृतिक आधारावर आहे.

Assaulting Maulana : बागलकोट (कर्नाटक) येथे मौलानाला मारहाण : २ तरुणांना अटक

बागलकोट नवनगर सेक्टर क्रमांक ४ मधील भाजी बाजारातील दुकान उघडण्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद विकोपाला गेल्यानंतर मौलानाला मारहाण केल्याच्या प्रकरणी २ युवकांना अटक करण्यात आली. कार्तिक, प्रीतम, आणि नागराज यांनी आक्रमण केल्याचा आरोप आहे.

Girls Abused : कृष्णागिरी (तमिळनाडू) येथे खोट्या ‘एन्.सी.सी.’ शिबिरात १३ मुलींचा लैंगिक छळ

कृष्णागिरी येथे एका खासगी शाळेत खोट्या ‘नॅशनल कॅडेट कॉर्प्स’ (एन्.सी.सी.) शिबिरात एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असून किमान १२ इतर मुलींना लैंगिक शोषण सहन करावे लागले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Extradite Sheikh Hasina : शेख हसीना यांना बांगलादेशाकडे सोपवा ! – ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’

आता अशा प्रकारे आवाहन करणारा बांगलादेश नंतर भारताच्या विरोधात कारवाया चालू करील, यात शंका नाही !

Kolkata Doctor Rape Case : आर्.जी. कर रुग्णालयाचे माजी प्रमुख डॉ. संदीप घोष यांची तब्बल ६४ घंटे चौकशी !

कोलकाता येथील आर्.जी. कर रुग्णालयामध्ये ३१ वर्षीय महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेच्या विरोधात कोलकात्यात सातत्याने आंदोलने चालू आहेत. २१ ऑगस्टला येथील स्वास्थ्य भवनाजवळ आजपर्यंतचा सर्वांत मोठा मोर्चा काढण्यात आला.

Bharat Bandh : आरक्षणातील कोट्याच्या विरोधातील ‘भारत बंद’ला काही राज्यांतच प्रतिसाद

आंदोलनकर्त्यांनी रेल्वे बंद, रस्ता बंद आणि जाळपोळ करून जनतेला वेठीस धरले !

Ukraine Biggest Drone Attack : युक्रेनचे मॉस्कोवर ड्रोनद्वारे सर्वांत मोठे आक्रमण !

पंतप्रधान मोदी २३ ऑगस्टपासून युक्रेन दौर्‍यावर !

Pew Research Report : जगातील एकूण लोकसंख्येपैकी अंदाजे २८ कोटी लोक आंतरराष्ट्रीय स्थलांतरित !

हे प्रमाण जागतिक लोकसंख्येच्या एकूण ३.६ टक्के आहे. या स्थलांतराची ३ सर्वांत मोठी कारणे म्हणजे ‘युद्ध, आर्थिक संकट आणि नैसर्गिक आपत्ती’, ही आहेत.