रक्षाबंधनानिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने राष्ट्र अन् धर्म प्रेमी यांच्याशी संवाद
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांसह गुजरात राज्यातील १२५ हून अधिक राष्ट्र अन् धर्म प्रेमी यांना दिल्या शुभेच्छा !
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांसह गुजरात राज्यातील १२५ हून अधिक राष्ट्र अन् धर्म प्रेमी यांना दिल्या शुभेच्छा !
बहिणीने भावाला राखी बांधण्याहून अधिक महत्त्वाचे आहे, एखाद्या तरुणाने किंवा पुरुषाने एखाद्या तरुणीकडून अथवा स्त्रीकडून राखी बांधून घेणे. त्यामुळे त्यांचा, विशेषतः तरुणांचा आणि पुरुषांचा तरुणीकडे किंवा स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो.
‘रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा आणि अक्षता लावून ‘माझा भाऊ भगवत्प्रेमी होवो’, असा संकल्प करते. भावाच्या मनातही ‘माझी बहीण चारित्र्यसंपन्न आणि भगवत्प्रेमी होऊ दे’, असा विचार येतो.
सनातनचे संत आणि साधक यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अर्पण केलेल्या राख्यांची ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. त्याचे विश्लेषण पुढे दिले आहे.
आमचे गुरु, देव, बंधू, नातेवाईक, पती आणि माता-पिता सर्व तुम्हीच आहात गुरुदेव ! तुम्हीच आमचे खरे रक्षक आहात. सर्व साधकांच्या रक्षणासाठी तुमच्या श्री चरणकमली प्रार्थनारूपाने ही राखी अर्पण ! तिचा स्वीकार करावा.
गेल्या दोन वर्षांपासून बहुतांश व्यापार्यांनी चिनी साहित्यावर बहिष्कार टाकला आहे.
फोंडा (गोवा) येथील पू. वामन राजंदेकर आणि त्यांची बहीण कु. श्रिया राजंदेकर यांच्यात भावा-बहिणीचे कौटुंबिक नाते नसून आध्यात्मिक नाते आहे. आज रक्षाबंधनानिमित्त त्यांच्या आईने त्यांच्यातील अशा या आगळ्या-वेगळ्या नात्यातील उलगडलेले विविध पैलू इथे प्रस्तुत करीत आहोत.