Badlapur School Crime : वकीलपत्र घेण्यास कल्याण न्यायालयातील अधिवक्त्यांचा नकार !
अधिवक्त्यांच्या संघटनेची रोखठोक भूमिका ! समाजासाठी घातक आरोपी बाहेर येऊच नयेत, यासाठी आम्ही अशी भूमिका घेतली !
अधिवक्त्यांच्या संघटनेची रोखठोक भूमिका ! समाजासाठी घातक आरोपी बाहेर येऊच नयेत, यासाठी आम्ही अशी भूमिका घेतली !
भारतात हिंदूंचे आमीष दाखवून, फसवून किंवा बलपूर्वक धर्मांतर केले जाते; मात्र . . . हिंदु धर्मांत कुणी कधी स्वतःहून धर्म सोडत नाही, यावरून त्याचे महत्त्व लक्षात येते !
बांगलादेशातील स्थिती पहाता हिंदू पूर्णपणे संपेपर्यंत हेच घडणार ! त्यामुळे भारतासह जभगरातील हिंदूंनी अशा गोष्टी पहाण्याची सवय केली पाहिजे; कारण ते ही स्थिती पालटण्यासाठी इच्छुक नाहीत !
भारताने झाकीर नाईकचे सूत्र कधी उपस्थित केले नसल्याचेही वक्तव्य
२० ऑगस्ट २०२४ या दिवशी राकेश टिकैत ‘पश्चिमांचल विद्युत वितरण निगम’च्या कार्यालयात विजेसंदर्भातील तक्रारींविषयी वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी मेरठ येथे आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
ही तीन दिवसीय बैठक वर्षातून एकदा आयोजित केली जाते. मागील वर्षी या बैठकीचे आयोजन पुण्यात झाले होते.
हे अप्रत्यक्षपणे हिंसेला प्रोत्साहन देणे नव्हे का ? अर्थात् कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने काँग्रेसच्याच नेत्यांवर कारवाई होणार नाही, हेही तितकेच खरे !
एवढ्या मोठ्या प्रमाणात गोमांसाची अवैध वाहतूक होत असतांना पोलिसांच्या लक्षात कसे येत नाही ? प्रत्येक वेळी गोरक्षक जिवावर उदार होऊन गोमांस पकडून देतात.
यासाठी प्रशासनाने सक्षम ई.आर्.पी. (एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग) प्रणाली अवलंबली आहे. यामध्ये विवाह नोंदणी, प्रेक्षागृह, नाट्यगृह नोंदणी, ग्रंथालय व्यवस्थापन, माहिती अधिकार, पशूवैद्यकीय व्यवस्थापन इत्यादींसह विविध विभागांचा समावेश आहे.
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात अवमानकारक विधाने केल्याच्या प्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. त्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचा अहवाल पोलिसांनी प्रविष्ट केला आहे.