
मुंबई : लव्ह जिहादला बळी पडलेल्या हिंदु बहिणींना आणि बांगलादेशातील अत्याचार पिडीत मृत हिंदूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी, हिंदु कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी तसेच लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद, अनधिकृत बांगलादेशी अन् राष्ट्रविघातक कारवायांचा निषेध करण्यासाठी भांडुप पश्चिम येथील अशोक केदारे चौक (गाढव नाका) येथे १७ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ७ वाजता ‘हिंदु वेदना – श्रद्धांजली सभे’ चे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व राजकीय पक्ष, सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी समस्त भांडुपकरांना आणि हिंदूंना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. धर्मांध जिहादी प्रवृत्तींना भांडुप मधून हद्दपार करण्याचा निर्धार येथील हिंदुत्वनिष्ठांनी केला आहे.
हिंदू युवतींनी अबला न होता दुर्गेचे रूप धारण करावे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
आषाढी वारीत नियमबाह्य आणि मनमानी भाडे आकारणीवर कडक कारवाई !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव : हिंदु युवकाची आत्महत्या !
पावसाचा जोर अल्प असल्याने धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलतेन अल्पच
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !