पुणे येथील सारसबाग येथे ‘शिववंदने’चे नियोजन करणार्‍या हिंदु कार्यकर्त्याच्या विरोधात गुन्हा नोंद !

नमाजपठण चालते, तर शिववंदना का चालत नाही ? असा प्रश्न कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

फाळणीनंतर भारतात आलेल्या निर्वासितांची जागेसाठी भांडणे !

‘मोबोस कंपाऊंड’ नावाने ओळखल्या जाणार्‍या जागेवर अनेकांचा डोळा आहे. फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या निर्वासितांची या सव्वा दोन एकर जागेसाठी भांडणे होत आहेत.

पुणे येथे परिवहन विभागाच्या अधिकार्‍याच्या गाडीची दुचाकीला धडक !

हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी परिसरात प्रादेशिक परिवहन विभागाच्या संभाजी गावडे या वरिष्ठ अधिकार्‍याने चुकीच्या दिशेने भरधाव वेगात गाडी चालवून दुचाकीला धडक दिली.

Non-Muslim Students In Madrasas : मदरशांत हिंदू, तसेच अन्य मुसलमानेतर मुलांनी शिक्षण घेणे, हे समाजात धार्मिक वैमनस्य निर्माण होण्यास कारणीभूत !

सरकारने नवीन शिक्षण धोरणाच्या कार्यवाहीसमवेत मदरशांवर प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची धमक दाखवली पाहिजे.

Prachanda Government Collapses : नेपाळमध्ये चीन समर्थक सरकार कोसळले : पंतप्रधान प्रचंड यांना झटका !

वर्ष २००८ मध्ये राजेशाही पूर्णपणे संपुष्टात आल्यापासून नेपाळचे अंतर्गत राजकारण अस्थिर झाले आहे. वर्ष २००८ ते २०२४ या कालावधीत नेपाळमध्ये १३ वेळा पंतप्रधान पालटले आहेत.

Crimes In Maharashtra : महाराष्‍ट्रात ३ लाख ७४ सहस्र ३८ गुन्‍ह्यांची नोंद !

‘जय जय महाराष्‍ट्र माझा !’ असे केवळ महाराष्‍ट्र गीत गाऊन उपयोग नाही, तर महाराष्‍ट्र खर्‍या अर्थाने समृद्ध राज्‍य होण्‍यासाठी कायद्याची कडक कार्यवाही होणेही आवश्‍यक आहे, असेच जनतेला वाटते !

Jihadi Youths ISIS Connection : छत्रपती संभाजीनगर येथील ५० जिहादी तरुण इस्‍लामिक स्‍टेटच्‍या संपर्कात !

छत्रपती संभाजीनगर हा जिहादी आतंकवाद्यांचा अड्डा बनला आहे, हेच यातून सिद्ध होते. जिहादी आतंकवाद दिल्लीपासून गल्लीपर्यंत पोचला असतांना तो रोखण्‍यासाठी सरकारने आक्रमक पावले उचलणे आवश्‍यक !

अमळनेर येथे ‘भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर’ थांबवून धर्मांधांकडून रेल्वेवर २० मिनिटे दगडफेक !

धर्मांध हे हिंदूंच्या जिवावर उठत असूनही त्यांच्यावर तत्परतेने कारवाई करून त्यांना कडक शिक्षा करण्यासाठी पुरावे गोळा करण्याचे पोलिसांचे धाडस होत नाही, हेच या दुर्दैवी घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे !

Flood In UP : उत्तरप्रदेशातील ८०० गावांत पूर !

उत्तराखंडमधील जोशीमठ येथे भूस्खलनामुळे बंद झालेला बद्रीनाथ महामार्ग ८३ तासांनंतर खुला झाला आहे. चार धाम यात्रेतील भाविक मोठ्या संख्येने अडकून पडले होते.

New Railway Ticket Booking Rule : रेल्‍वेचे ‘वेटिंग’ तिकीट असलेल्‍या प्रवाशांना यापुढे आरक्षित डब्‍यातून प्रवास करता येणार नाही !

यापुढे जर ‘वेटिंग’ तिकीट असलेला प्रवासी आरक्षित डब्‍यातून प्रवास करतांना आढळला, तर त्‍याला ४४० रुपयांचा दंड आकारण्‍यात येणार आहे.