नालासोपारा (जिल्हा पालघर) – येथील ऑरेंज सोसायटीत मुसलमानांनी नवरात्रोत्सव साजरा करण्यास विरोध केला आहे. या इमारतीत हिंदु आणि मुसलमान दोन्ही धर्माचे नागरिक रहातात. दुर्गापूजेसाठी हिंदू एकत्र झाले असतांना मुसलमानांनी त्यांना विरोध केला. हिंदूंनी पोलिसांत तक्रार केल्यावर घटनास्थळी पोलीस आले. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले. इमारतीच्या आवारात मुसलमानांनी अवैध मशीद बांधण्याचे काम केले. याला हिंदूंनी विरोध केला होता. (अवैध मशीद चालते, मग हिंदूंच्याच उत्सवाला विरोध का ? – संपादक)
संपादकीय भूमिका :
|