संत नामदेव महाराज यांचे गुरु संत विसोबा खेचर !

नामदेव मंदिरात गेल्यावर त्यांनी संत विसोबा शिवपिंडीवर पाय ठेवून झोपले असल्याचे विचित्र दृश्य पाहिले. तेव्हा ते विसोबांना म्हणाले,  ‘‘उठी उठी प्राण्या आंधळा तूं काये । देवावरी पाय ठेवियेले ।।

निस्सीम भक्ती करणार्‍या भक्तांनी अनुभवलेला भक्तीचा अगाध महिमा !

धन्य ती भक्त कर्माबाई जिच्या हातचा नेवैद्य ग्रहण करण्यास साक्षात् जगन्नाथ यायचे !

पोलीस उपमहानिरीक्षक ए. कोन पुन्हा सेवेत रूजू : अंदमानला स्थानांतर

स्थानांतर केलेला अधिकारी ज्या कारणासाठी निलंबित झाला होता, तो नवीन ठिकाणी जाऊन पुन्हा तेच कृत्य करणार नाही कशावरून ?

भक्तीपरंपरेमुळे आक्रमकांपासून झाले भारतातील हिंदु संस्कृतीचे रक्षण !

सध्याची परिस्थिती पाहिली, तर सध्याही जिहादी धर्मांध छुप्या पद्धतीने हिंदु समाजावर अत्याचार करत आहेत. अशा वेळी हिंदूंना पुन्हा एकदा भक्तीमार्गाचा अवलंब, म्हणजे भक्ती करून देवाचा आश्रय घ्यावा लागणार आहे.

‘सनबर्न’ महोत्सवाला दक्षिण गोव्यात तीव्र विरोध

विरोधात असलेले दक्षिणेतील राजकारणी सत्तेत असते, तर त्यांनी सनबर्न आयोजित केला नसता का ?

नीती आयोगाच्या ‘शाश्वत विकास लक्ष्य क्रमवारी’त गोवा देशात तिसर्‍या स्थानी

नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या वर्ष २०२३-२४ साठीच्या ‘शाश्वत विकास लक्ष्य (एस्.जी.डी.) क्रमवारी’त गोव्याने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

महाराष्ट्राला जगातील आर्थिक समृद्ध राज्य करण्याचे आमचे ध्येय ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, १० वर्षांपूर्वी मुंबईतील मेट्रो मार्गाची लांबी ८ किलोमीटर होती. सद्यस्थितीत मेट्रोची लांबी ८० किलोमीटरपर्यंत वाढली आहे.

वर्ष २०२२-२३ मध्ये महाराष्ट्रात आढळले ९ सहस्र ७३६ करचुकवे !

वर्ष २०२१-२२ मधील थकलेल्या कराची रक्कम आणि वर्ष २०२२-२३ मधील थकबाकी मिळून करचुकव्यांनी महाराष्ट्र सरकारचा तब्बल १ सहस्र ५५ कोटी ६५ लाख रुपयांचा कर चुकवला.

गौण खनिज वाहतुकीच्या बनावट वाहतूक ओळखपत्राच्या प्रकरणी आस्थापनाविरुद्ध कारवाई केली ! – राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री

एखादे आस्थापन शासनाला फसवण्याचे धैर्य करते, याचाच अर्थ कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक कुणालाच उरलेला नाही !

माळशिरस (सोलापूर) येथे पालखी रिंगण सोहळ्यात घोडा अंगावर पडल्याने छायाचित्रकाराचा मृत्यू !

घटनास्थळी उपस्थित पोलीस आणि स्वयंसेवक यांनी त्यांना अकलूज येथे उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात नेले. तेथील आधुनिक वैद्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.