Maha Aarti In Saras Bagh : सारसबाग येथे शेकडो हिंदूंच्‍या उपस्‍थितीत शिववंदना आणि महाआरती पार पडली !

प्रत्‍येक शुक्रवारी शिववंदना करण्‍याचे नियोजन केले होते. याला प्रतिसाद देत १२ जुलै या दिवशी सारसबाग येथे शेकडो हिंदु बंधू-भगिनींच्‍या उपस्‍थितीत शिववंदना आणि महाआरती पार पडली.

Muharram Under Threat In Pakistan : पाकिस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणाच्या भीतीमुळे पोलिसांना घरी जातांना गणवेश न घालण्याची सूचना

मुसलमान जिथे बहुसंख्य असतात, तेथे ते हिंसाचार करून एकमेकांना ठार मारतात, हा इतिहास आहे. त्यामुळे पाकिस्तानात अराजक माजल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

J&K : जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांच्या अधिकारांत वाढ !

आता जम्मू-काश्मीरमध्येही राज्य सरकार नायब राज्यपालांच्या अनुमतीविना पोलीस आणि अधिकारी यांचे स्थानांतर किंवा नेमणुका करू शकणार नाही.

Sri Ram Sena Helpline : श्रीराम सेनेच्या हेल्पलाईन क्रमांकाचा हिंदु महिलांना होत आहे लाभ ! – प्रमोद मुतालिक

हिंदु महिलांच्या रक्षणासाठी हुब्बळ्ळीसह राज्यातील ४ ठिकाणी श्रीराम सेनेने चालू केलेला हेल्पलाईन क्रमांक परिणामकारक रीतीने कार्य करत आहे, अशी माहिती श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

YS Jagan Mohan Reddy : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या विरोधात हत्येचे प्रयत्न केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद !

असे गुंड प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी एका राज्याचे मुख्यमंत्री बनतात, ही लोकशाहीची थट्टा !

Accused Odisha Governor Son : आलिशान गाडी पाठवली नाही; म्हणून ओडिशाच्या राज्यपालांच्या मुलाची अधिकार्‍याला बेदम मारहाण !

या तक्रारीत जर तथ्य असेल, तर वडिलांचे पद आणि अधिकार यांमुळे उद्दाम झालेल्या राज्यपालाच्या मुलाला कठोर शिक्षा देणे आवश्यक !

भाजपचे ५, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रत्येकी २, तर काँग्रेससह ठाकरे गटाचे प्रत्येकी १ उमेदवार विजयी !

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ११ जागांसाठी १२ जुलै या दिवशी निवडणूक पार पडली.

मंत्रालयात ‘इ-ऑफिस प्रणाली’नेच कागदपत्रांची देवाण-घेवाण होणार !

महाराष्ट्राच्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, अन्य विभाग, तसेच विभागाच्या अंतर्गत कागदपत्रांची देवाणघेवाण ‘इ-ऑफिस प्रणाली’द्वारे करण्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांचे निर्देश डावलून मुंबई येथील मुंबादेवी मंदिरासमोर बांधकाम !

मुंबादेवी मंदिराच्या दर्शनी भागात चालू असलेले बांधकाम त्वरित थांबवण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेले असतांना कंत्राटदाराच्या लाभासाठी महापालिका अधिकार्‍यांनी काम चालू ठेवले.