कोळीकोड (केरळ) – येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. महंमद अनस, युसूफ आणि मोमेन अली अशी त्यांची नावे आहेत. या तिन्ही आरोपींची पीडितेच्या आईशी अगोदरच ओळख होती. याचा लाभ घेऊन ते मुलीला स्वतःच्या वासनेची शिकार बनवत होते. या बलात्कारामुळे ही मुलगी ६ महिन्यांची गर्भवती राहिली होती.
Kerala Minor Gang Rape Case : Anas, Yusuf and Moman Ali arrested for gang rape of a minor girl, victim found 6 months pregnant
Considering the increasing incidents of rape by lustful fanatics, it will not be surprising if anyone demands punishment for them as per the Sharia law… pic.twitter.com/CYAHwAqI1U
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 10, 2024
महंमद अनस आणि युसूफ केरळमधील मलप्पूरममधील एरिकोड उरंगागिरी येथील रहिवासी आहेत. तिसरा आरोपी मोमेन आसामचा रहिवासी असून तो केरळमध्ये मजूर म्हणून आला होता.
संपादकीय भूमिकावासनांध मुसलमानांकडून मोठ्या प्रमाणात होणार्या बलात्कारांच्या घटना पहाता त्यांना शरीयत कायद्यानुसार शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |