कंत्राटी शिक्षक शिकवत नसल्याने विद्यार्थ्यांचा नवी मुंबई महापालिकेवर मोर्चा !

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक १२० मधील विद्यार्थ्यांना ‘आयटीच’ या संस्थेमार्फत कंत्राटी पद्धतीने शिक्षकांचा पुरवठा करण्यात आला आहे

भूलतज्ञ सुटीवर गेल्याने हृदयाच्या शस्त्रक्रिया ठप्प !

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (‘एम्स्’मध्ये) कार्डियाक ॲनेस्थेसिया तज्ञ १ महिन्याच्या सुट्टीवर गेला आहे. त्यामुळे १५ दिवसांपासून हृदयाच्या बायपास शस्त्रक्रिया खोळंबल्या आहेत.

कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा !’

या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये नि:स्वार्थी सेवा करत असलेल्या महनीय लोकांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भविष्यातील नोकरीच्या संधी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास शिक्षणावर भर द्यावा ! – सोमनाथ वास्कर, माजी नगरसेवक

मंगल भोईर म्हणाले की, मुलांनी या आर्थिक साहाय्याची जाणीव ठेवली पाहिजे. आई – वडील यांच्या नंतर ज्यांनी आपल्या आयुष्यात विविध टप्प्यांवर साहाय्य केले, त्यांना कधीही विसरता कामा नये.

माणसाला नदीशी जोडल्यास देश पूर आणि दुष्काळमुक्त होईल !- जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंग

पाऊस संपल्यावर कोकणातील नद्या कोरड्या पडतात. स्वतःचे जलस्रोत निर्माण झाल्यास येथील नद्याही बारमाही वाहतील.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा दुसरा दिवस दिवस (२५ जून) : राष्‍ट्र आणि धर्म रक्षण यांकरिता केलेले प्रयत्न

हिंदू लहान वयात त्‍यांच्‍या मुलींना भगवद़्‍गीता का शिकवत नाहीत ? ‘परधर्मापेक्षा स्‍वधर्म श्रेष्‍ठ आहे’, याची शिकवण भगवद़्‍गीतेमध्‍ये देण्‍यात आली आहे. हे शिक्षण मिळाले, तर हिंदु युवती लव्‍ह जिहादला बळी पडणार नाहीत. कायद्याने नाही, तर संस्‍कार आणि संस्‍कृती यांमुळेच लव्‍ह जिहादला रोखता येईल.

 दाखले देण्यासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय करू नका !  

विद्यार्थ्यांची गैरसोय करणारे आणि त्यांना वारंवार हेलपाटे मारायला लावणारे, यांना केवळ सूचना करून नव्हे, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली, तरच या परिस्थितीला थोडा तरी आळा बसेल !

निरंजन डावखरे तिसर्‍यांदा विजयी होऊन विक्रम करणार ! – अधिवक्ता दीपक पटवर्धन  

निरंजन डावखरे यांच्यामार्फत रत्नागिरीत शैक्षणिक चळवळीला गती मिळाली आहे. त्यांच्या प्रयत्नांतून कोकणात शेकडो शाळा डिजिटल झाल्या आहेत.

Asaduddin Owaisi Oath : असदुद्दीन औवेसी यांनी लोकसभेत शपथ घेतल्‍यानंतर ‘जय पॅलेस्‍टाईन’ आणि ‘अल्लाहू अकबर’च्‍या दिल्‍या घोषणा !

धर्मांधांची ही मानसिकता भारताच्‍या फाळणीच्‍याही आधी होती आणि आताही आहे; मात्र गांधीवादी हिंदू अजूनही जागे झालेले नाहीत, हे त्‍यांच्‍या विनाशाचेच लक्षण आहे !

Hindu Organisations Protest : दुर्ग येथे चौकात वासराचे शिर सापडल्‍यानंतर हिंदू संघटनांकडून आंदोलन

‘कुत्र्याने शिर आणून टाकले’, असे म्‍हटले, तरी वासराची हत्‍या करण्‍यात आली आहे, हे स्‍पष्‍ट आहे. याचा शोध पोलीस कधी घेणार ? छत्तीसगडमध्‍ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !